अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २९ डिसेंबर २०२१: १ हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली: अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना १ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. ही रक्कम स्वरुपात दिली जाईल. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाच प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातून भाग घेता येईल. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेऊ शकता. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल ३० डिसेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. जगातील सर्वोत्तम रेस्टोरेंटचे शहर म्हणून लौकिकाला आलेली यूरोपियन राजधानी कोणती ? उत्तर – Copenhagen २. २०२१ मध्ये Sakharov Prize साठी (EU's top human rights honour) कोणाची निवड करण्यात आली? उत्तर - Alexei Navalny ३. कोणी अंतिम सामन्यात Anett Kontaveit चा पराभव करत प्रतिष्ठित WTA चे विजेतेपद पटकावले? उत्तर - Garbine Muguruza ४. येथे दर्शविण्यात आलेल्या शहराला कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर – द ब्लू सिटी ५. शरीराचा हा भाग कापण्यासाठी प्रसिद्ध असलेला कलाकार कोण? उत्तर - Vincent Van Gogh वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EzN2jW

Comments

clue frame