अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज १७ डिसेंबर २०२१: ५ हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या या ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात ५ हजार रुपये जिंकण्याची संधी हे. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये केवळ app च्या माध्यमातून सहभागी होता येईल. यूजर्स अ‍ॅपमध्ये लॉग इन करून यात भाग घेऊ शकतात. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेऊ शकता. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १८ डिसेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. भारतात राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या देखरेखीसाठी सुरू करण्यात आलेल्या पोर्टलला काय नाव देण्यात आले आहे? उत्तर – PRANA २. मिहिदाना हा जीआय टॅग मिळालेला पदार्थ कोणत्या भारतीय राज्यातील आहे? उत्तर – पश्चिम बंगाल ३. कोणते भारतीय सीमा रक्षक दल हे नेपाळ व भुतानच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे? उत्तर – सशस्त्र सीमा बल ४. जर तुमचा जन्म या प्रसंगी झाला असेल तर तुमची रास कोणती असेल? उत्तर – Capricorn ५. कोणत्या देशात 'Pumas' या खेळाचे प्रतिनिधित्व करतात? उत्तर - अर्जेंटिना वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dZqD4M

Comments

clue frame