नवी दिल्ली : वर आता मेड इन इंडिया टॅग लागण्याची शक्यता आहे. एका रिपोर्टनुसार, ने iPhone 13 चे तीन महिन्यांचे ट्रायल प्रोडक्शन भारतात सुरू केले आहे. आयफोन ११ आणि आयफोन १२ सोबतच आता आयफोन १३ ची देखील भारतात निर्मिती होत आहे. वाचा: Apple आता ७० टक्के iPhone ची निर्मिती स्थानिक पातळीवरच करत आहे. रिपोर्टनुसार, Apple चे कॉन्ट्रॅक्ट मॅन्यूफॅक्चरर Foxconn ने चेन्नई जवळील प्लांटमध्ये iPhone 13 चे उत्पादन सुरू केले आहे. या प्लांटमध्ये आणि ची देखील निर्मिती होते. हे सध्या ट्रायल रन आहे. पूर्णपणे व्यावसायिक प्रोडक्शन फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होऊ शकते. जगभरात चिपची कमतरता असतानाही Apple ने लोकल मॅन्यूफॅक्चरिंग सुरू करण्यासाठी चिपला मॅनेज केले आहे. मात्र, iPhone 13 च्या सर्व मॉडेल्सवर Made in India चा टॅग लागणार नाही. iPhone 13 आणि iPhone 13 Mini ची भारतात निर्मिती केली जाईल. जास्त महाग व कॅपेबल iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max ला बाहेरून मागवले जाईल. iPhone 13 सीरिजमध्ये iPhone 13 टॉप सेलिंग मॉडेल असल्याने देखील कंपनी असे करत आहे. दरम्यान, Apple iPhone 11 आणि iPhone 12 ची निर्मिती देखील भारतात सुरू आहे. हे देशात Apple चे सर्वाधिक विक्री होणारे स्मार्टफोन्स आहेत. काही दिवसांपूर्वीच कंपनीने या फोन्सवर बंपर डिस्काउंट दिले होते. तसेच, स्थानिक स्तरावर निर्मिती होत असल्याने फोनची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. iPhone SE ची बंगळुरु येथील प्लांटमध्ये निर्मिती केली जात आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Ehwm0v
Comments
Post a Comment