Xiaomi Sale: एकच नंबर! शाओमीच्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीवर बंपर ऑफर, मिळेल २० हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट

नवी दिल्ली : ने आपल्या वेबसाइटवर ब्लॅक फ्राइडे सेलचे आयोजन केले आहे. या सेलमध्ये कंपनीच्या , लॅपटॉप आणि टीव्हीवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. हा सेल ३० नोव्हेंबरपर्यंत चालेल. डिस्काउंट व्यतिरिक्त ५०० रुपये अतिरिक्त सूट, एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. कंपनीच्या प्रोडक्ट्सवर मिळणाऱ्या डिस्काउंटविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Xiaomi Black Friday Sale मध्ये फोनवर बंपर सूट
  • Xiaomi च्या ब्लॅक फ्राइडे सेलमध्ये स्मार्टफोन २१,४९९ रुपयात मिळेल. फोनची किंमत ३३,९९९ रुपये असून, यावर १२,५०० रुपये सूट मिळत आहे. याशिवाय ५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि रिवॉर्ड एमआयच्या माध्यमातून ५०० रुपये अतिरिक्त सूट मिळेल.
  • Xiaomi Mi 11X 5G ची किंमत ३३,९९९ रुपये असून, ११,५०० रुपये डिस्काउंटनंतर २२,४९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर देखील एक्सचेंज ऑफर आणि रिवॉर्ड एमआयचा फायदा मिळेल.
  • Mi 11X Pro 5G ला सेलमध्ये ३१,४९९ रुपयात खरेदी करू शकता. याची मूळ किंमत ४७,९९९ रुपये आहे. फोनवर १६,६५०० रुपये सूट मिळते.
Xiaomi ब्लॅक फ्राइडे सेलमध्ये लॅपटॉपवर बंपर डिस्काउंट
  • सेलमध्ये RedmiBook 15 Pro ला ४४,५९९ रुपयात खरेदी करू शकता. या लॅपटॉपवर डिस्काउंटचा फायदा मिळेल.
  • RedmiBook 15 ई-लर्निंग एडिशनची किंमत ५१,९९९ रुपये असून, १६,५०० रुपये डिस्काउंटनंतर फक्त ३५,४९९ रुपयात खरेदी करू शकता.
Xiaomi ब्लॅक फ्राइडे सेलमध्ये टीव्हीवर डिस्काउंट Xiaomi च्या ब्लॅक फ्राइडे सेलमध्ये टीव्हीवर ११,५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.
  • Redmi स्मार्ट टीव्ही X50 सेलमध्ये ३३,९९९ रुपयात उपलब्ध आहे. याची मूळ किंमत ४४,९९९ रुपये आहे.
  • Redmi स्मार्ट टीव्ही ४३-इंच २३,४९९ रुपयात खरेदी करू शकता. टीव्हीवर ११,५०० रुपये डिस्काउंट मिळत आहे.
  • MI LED TV 4C ४३ इंच टीव्हीला सेलमध्ये १०,५०० रुपये डिस्काउंटसह खरेदी करू शकता.
वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DURxG1

Comments

clue frame