Realme Sale: रियलमीच्या Black Friday सेलमध्ये आकर्षक डील्स; स्मार्टफोन, टॅबलेट, स्मार्ट टीव्हीवर मिळेल बंपर सूट
नवी दिल्ली : तुम्ही जर दिवाळीच्या वेळी गॅजेट्सवर ऑफर्सचा लाभ घेतला नसल्यास आता तुमच्याकडे पुन्हा एकदा संधी आहे. च्या Black Friday सेलला सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, स्मार्ट टीव्ही आणि स्ट्रिमिंग स्टिकवर डिस्काउंटचा लाभ मिळेल. हा ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्वरित खरेदी करावी लागेल. या सेलमधील काही चांगल्या डील्सविषयी जाणून घेऊया. वाचा: Realme GT Master Edition ची मूळ किंमत २५,९९९ रुपये आहे. मात्र, सेलमध्ये फक्त २१,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ऑनलाइन पेमेंट पर्याय वापरल्यावरच या डिस्काउंटचा फायदा मिळेल. Realme GT Neo 2 स्मार्टफोनला सेलमध्ये फक्त २७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याआधी फोनला ३१,९९९ रुपयात लिस्ट करण्यात आले होते. Realme चा पहिला टॅबलेट Realme Pad वर देखील डिस्काउंटचा लाभ मिळत आहे. १३,९९९ रुपये किंमतीचा हा टॅबलेट सेलमध्ये फक्त १३,२४९ रुपयात उपलब्ध आहे. तुम्ही जर व्हिडिओ कॉन्टेंटसाठी एक चांगला टॅबलेट शोधत असाल तर हा चांगला पर्याय आहे. Realme Smart TV 43-inch Realme च्या ४३ इंच स्मार्ट टीव्हीवर देखील डिस्काउंट मिळत आहे. या टीव्हीत तुम्ही वेगवेगळे अॅप्स डाउनलोड करू शकता. हा टीव्ही सेलमध्ये २४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FTVVWl
Comments
Post a Comment