OnePlus 9 5G ला स्वस्तात खरेदीची संधी, मिळतेय ५ हजारांची सूट

नवी दिल्लीः Amazon Fab Phones Fest सेल सुरू आहे. अमेझॉनच्या या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये वनप्लसच्या फोन्सला डिस्काउंट सोबत विकले जात आहे. या सेलमध्ये ला खूपच स्वस्त किंमतीत खरेदी करता येईल. OnePlus 9 5G स्मार्टफोनला Amazon Fab Phones Fest सेल मध्ये ५ हजार रुपयांच्या डिस्काउंट कूपन सोबत विकले जात आहे. या डिस्काउंट कूपन साठी तुम्हाला कोणत्याही बँक कार्डची गरज पडणार नाही. OnePlus 9 5G स्मार्टफोनला खरेदी करताना ५ हजार रुपयाच्या कूपनला अप्लाय करू शकता. हे कूपन कोड सर्वांसाठी उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला फोन खरेदी करताना कूपनला चेक करावे लागणार आहे. OnePlus 9 5G चे बेस व्हेरियंटची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे. यावर कूपन अप्लाय केल्यानंतर याची किंमत ४४ हजार ९९९ रुपये आहे. बेस व्हेरियंट मध्ये ८ जीबी रॅम सोबत १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये ६.५५ इंचाचा फ्लूइड अमोलेड डिस्प्ले १२० एचझेड रिफ्रेश रेट सोबत दिला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर अड्रेनो ६६० जीपीयू सोबत दिले आहे. वनप्लसचा हा फोन OnePlus 9 5G Oxygen OS वर बेस्ड Andriod 11 वर चालतो. यात बॅकमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. सोबत ५ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड आणि २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर दिला आहे. फोनमध्ये ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ६५ वॉट वायर्ड चार्जिंग सपोर्ट सोबत येते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xjy8fD

Comments

clue frame