नवी दिल्ली : हे युजर्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. यातील भन्नाट फीचर्स युजर्सना विशेष आवडत असून सध्या हे डिव्हाइस स्वस्तात खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. Nothing Ear 1 Tws TWS इयरफोनवर मोठी सवलत दिली जात आहे. Nothing Ear 1 Tws ही कंपनी Car Pei यांची आहे. जे OnePlus चे सह-संस्थापक होते. वाचा: Nothing Ear 1 Tws त्याच्या अनोख्या आणि पारदर्शक डिझाइनमुळे आणि सेगमेंटमध्ये चांगल्या ऑडिओ गुणवत्तेसाठी लोकप्रिय आहे. The Nothing Ear 1 कंपनीने भारतीय बाजारात ५,९९९ रुपयांना लाँच करण्यात आले होते. मात्र, नंतर त्याची किंमत ६,९९९ रुपये करण्यात आली. आता डिस्काउंट दरम्यान तुम्ही ते ७०० रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. हे ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून खरेदी केले जाऊ शकते. अतिरिक्त सवलत म्हणून,युजर्सना ICICI बँक क्रेडिट कार्डने केलेल्या खरेदीवर १० % सूट मिळू शकते. यासह, फ्लिपकार्ट सहा महिन्यांसाठी गाना+ सबस्क्रिप्शन देखील यावर ऑफर करत आहे नथिंग इअर 1 बद्दल बोलायचे झाल्यास, यात ११.६ mm डायनॅमिक ड्रायव्हर्स मिळतात. हे SBC आणि AAC कोडेक्सला समर्थन देते. यात टच कंट्रोल देखील आहे ज्यातून तुम्ही गाणी नियंत्रित करू शकता. नथिंग इअर 1 ला IPX4 रेटिंग आहे ज्यामुळे ते वॉटरप्रूफ बनते. या इयरफोन्समध्ये ५७० mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे डिव्हाइस केसशिवाय ५.७ तासांचा बॅकअप देऊ शकते, तर बॉक्ससह ते ३४ तास वापरले जाऊ शकते. नथिंग इअर 1 या सेगमेंटमध्ये एक उत्तम पर्याय असू शकतो. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CRbQTp
Comments
Post a Comment