अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २५ नोव्हेंबर २०२१: या ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका १५ हजार रुपये

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली असून, या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना १५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. ही रक्कम स्वरुपात दिली जाईल. क्विजमध्ये पाच प्रश्न विचारले जातात व बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे आहे. हे प्रश्न जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित असतात. वाचा: या क्विजमध्ये तुम्ही च्या अँड्राइड आणि आयओएस मोबाइल अ‍ॅपद्वारे सहभागी होऊ शकता. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व २४ तासात कधीही सहभागी होऊ शकता. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याची निवड होईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. टी२० वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिजच्या सामन्यादरम्यान कोणत्या खेळाडूने वादानंतर खेळणे टाळले? उत्तर – क्विंटन डी-कॉक २. कॅलिफोर्नियाच्या SoFi stadium मध्ये बीटीएसने कोणत्या कार्यक्रमात परफॉर्मेंस केला? उत्तर - Permission to Dance Concert ३. कोणत्या अंतराळ पर्यटन कंपनीने काही दिवसांपूर्वी 'Orbital Reef' नावाने व्यावसायिक स्पेस स्टेशन लाँच करणार असल्याची घोषणा केली? उत्तर – ब्लू ओरिजिन ४. कोणत्या संघाने १९ वर्षात पहिल्यांदाच २०२१ मध्ये या खेळात थॉमस कप जिंकण्याची कामगिरी केली? उत्तर - इंडोनेशिया ५. Hathor Temple हे प्रसिद्ध स्थळ कोणत्या देशात आहे? उत्तर - इजिप्त वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DLUpVL

Comments

clue frame