Best Smartbands : अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा हे स्मार्ट बँड्स, डिव्हाइसमध्ये हार्ट रेट, कॅलरी ट्रॅकर सारखे फीचर्स
नवी दिल्ली: सामान्य वॉचेस त्यावर फक्त वेळ आणि तारीख दाखवतात. तर , दुसरीकडे तुम्ही डिजिटल घड्याळावर इतर ऍक्टिव्हिटीज देखील करू शकता. त्यात सर्वात महत्त्वाचे, अपडेटेड असणारे डिव्हाइस म्हणजे स्मार्ट बँड. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील येणाऱ्या मेसेज आणि कॉल्ससह अपडेट राहू शकता. बाजारात असे अनेक स्मार्टबँड आहेत ज्यांची किंमत खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत, जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करण्यासारखे काही नाही कारण फ्लिपकार्टवर अशा स्मार्टबँड्सवर जोरदार डिस्काउंट आहे आणि तुम्ही ते १००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्मार्टबँड्सबद्दल सांगणार आहोत. वाचा: V Enterprises M4 Wrist Smart Band: वरून ग्राहक V Enterprises M4 Bluetooth Fitness Wrist Smart Bandफक्त ४६५ रुपयांमध्ये मध्ये खरेदी करू शकता. M4 ब्लूटूथ फिटनेस स्मार्ट बँड वॉटरप्रूफ आहे आणि ग्राहकांना ब्लड प्रेशर, हार्ट रेट, हार्ट मॉनिटर, फिटनेस ट्रॅकर, स्मार्ट घड्याळ यांसारखी उत्कृष्ट वैशिष्ट्ये देतात. त्याची मूळ किंमत १६१२ रुपये आहे. म्हणजेच त्यावर मोठी सूट मिळत असून ग्राहक या मॉडेलच्या खरेदीवर मोठी बचत करू शकतात. Nehnovit FXU 105A M3 Fitness band : जरी Nehnovit FXU 105A M3 Fitness band ची खरी किंमत २,९९९ रुपये आहे, परंतु प्रचंड सवलतीनंतर, ग्राहक त्याच्या खरेदीवर बरेच पैसे वाचवू शकतील आणि ते फक्त ४९७ रुपयांमध्ये घरी आणू शकतील. M3 फिटनेस बँड सर्व स्मार्ट फोनशी जोडला जाऊ शकतो. जर तुम्हाला याच्या पॉवरफुल फीचर्सबद्दल जाणून घ्यायचे असेल तर, तुम्हाला यामध्ये हार्ट रेट, हेल्थ वॉच, कॅलरी ट्रॅकर, स्टेप काउंट, फिटनेस ट्रॅकर, ब्लूटूथ मिळेल. यासोबतच ग्राहकांना यामध्ये अलार्म सिस्टमही मिळते. या स्मार्टबँडला खूप मागणी आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l8hcUv
Comments
Post a Comment