Best Smart TV: स्मार्ट टीव्ही खरेदी करताय? ५५ इंच टीव्हींवरील ‘या’ ऑफर एकदा पाहाच, मिळेल ३७ हजारांची सूट
नवी दिल्ली : नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टचा तुमच्यासाठीच आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये टॉप कंपन्यांच्या ५५ इंच स्मार्ट आणि अँड्राइड एलईडी टीव्हीवर ३७ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तसेच, बँकेच्या क्रेडिट कार्डने शॉपिंग केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. वाचा: 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV कंपनीच्या या टीव्हीचे मॉडेल 55K61 आहे. टीव्हीची किंमत ७०,९९० रुपये असून ५२ टक्के डिस्काउंटनंतर ३३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. टीव्हीत २४ वॉट साउंड आउटपूट, ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा अल्ट्रा एचडी ४के डिस्प्ले दिला आहे. 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart TV या टीव्हीचा मॉडेल नंबर 55UP7500PTZ आहे. सेलमध्ये टीव्हीला ७९,९९० रुपयांऐवजी ५२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळते. ४के अल्ट्रा एचडी डिस्प्लेसह येणाऱ्या या टीव्हीचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यात २० वॉटचे स्पीकर दिले आहेत. U1S 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV या टीव्हीची किंमत ५९,९९९ रुपये असून, डिस्काउंटनंतर ४७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर देखील ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. ३० वॉट साउंड आउटपूटसह येणाऱ्या या टीव्हीमध्ये अल्ट्रा एचडी ४के डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. टीव्हीचा मॉडेल नंबर 55UC1A00 आहे. 4X 138.8 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart TV शाओमीच्या या टीव्हीला तुम्ही ४९,९९९ रुपयांऐवजी ४३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. सेलमध्ये टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. अँड्राइड ओएसवर काम करणाऱ्या या टीव्हीत २० वॉट साउंड आउटपूट आणि ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा अल्ट्रा एचडी ४के डिस्प्ले दिला आहे. Vu Premium 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV ७५ हजार रुपयांच्या या टीव्हीला सेलमध्ये ३९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर देखील ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळते. या ५५ इंच टीव्हीत ३० वॉट साउंड आउटपूट आणि ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा अल्ट्रा एचडी ४के डिस्प्ले दिला आहे. वाचा: वाचा: वाचा
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HTihcG
Comments
Post a Comment