नवी दिल्ली : अॅप ने आपल्या अनसबस्क्राइब्ड यूजर्सच्या सुविधेसाठी Live captioning जारी केले आहे. या फीचरमुळे यूजर्सला व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंग दरम्यान लाइव्ह कॅप्शन मिळेल. कंपनीनुसार, या फीचरचा यूजर्सला खूप उपयोगी होईल. लाइव्ह कॅप्शन फीचरला सर्वातआधी पेड यूजर्ससाठी लाँच केले होते. वाचा: झूमने म्हटले आहे की, आमच्यासाठी हे महत्त्वाचे आहे की सर्व यूजर्स झूमद्वारे एकमेकांशी कनेक्ट राहातील. योग्य टूल नसल्याने यूजर्सला व्हिडिओ कॉम्यूनिकेशन करताना समस्या येत होती. त्यामुळे आम्ही प्लॅटफॉर्मला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून सर्व यूजर्सला याचा उपयोग होईल. असे अॅक्टिवेट करा फीचर
- झूम लाइव्ह कॅप्शनिंग फीचरला अॅक्टिवेट करण्यासाठी झूम पोर्टलवर जावे लागेल.
- आता सेटिंगमध्ये जाऊन मीटिंग टॅबवर क्लिक करा.
- येथे Closed captioning वर क्लिक करा.
- त्यानंतर हे फीचर सुरू होईल.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BfYSOg
Comments
Post a Comment