नवी दिल्ली : ने गेमिंग जगतात आणखी एक कीबोर्ड GK500 वायर्ड मॅकेनिकल बॅकलाइटला सादर केले आहे. हा मॅकेनिकल की स्विच टेक्नोलॉजीवर आधारित वायर्ड आहे, जो शानदार डिझाइन आणि मल्टी-कलर्ड बॅकलाइट कीजसह येतो. या कीबोर्डला खासकरून गेमिंगसाठी डिझाइन केले आहे. वाचाः कीबोर्ड फुल साइजच्या १०४ कीज ब्लॉक्ससह येतो. यातील प्रत्येक बटन RAPOO च्या मॅकेनिकल स्विचसह येते व मजबूत आहे. यांना डबल कलर इंजेक्शन मोल्डिंग कीकॅप्सने डिझाइन केले आहे. प्रत्येक बटन मिक्स-कलर एलईडी बॅकलाइटसह चमकते. कीबोर्ड सस्पेंशन डिझाइन आणि मेटल कव्हरसह येतो, जे याला जास्त मजबूत बनवते. तसेच, कीबोर्ड स्पिल रेसिस्टेंट असून, यावर कॉफी अथवा पाणी सांडल्यानंतर देखील सुरक्षित राहतो. यात ड्रायव्हर-फ्री सेटअप, मल्टीमीडिया हॉटकीज सारखे फीचर्स आहेत. तसेच, गेमिंगनुसार, ब्लॅक अथवा व्हाइट कलर देखील निवडू शकता. बोर्डमध्ये प्रत्येक बटनामध्ये समान अंतर आहे व यामुळे वापरताना सोपे जाते. RAPOO GK500 बॅकलाइट गेमिंग कीबोर्डला अॅमेझॉनसह अन्य ऑनलाइन व ऑफलाइन स्टोर्समधून ३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ब्लॅक आणि व्हाइट रंगात येमाऱ्या या कीबोर्डवर कंपनी २ वर्षाची वॉरंटी देत आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EwswkB
Comments
Post a Comment