नवी दिल्लीः फ्लिपकार्ट (Flipkart) वर बिग दिवाळी सेल (Big Diwali Sale) पुन्हा एकदा सुरू झाला आहे. मागील प्रमाणे यावेळीही ची धूम आहे. या सेलमध्ये आयफोन १२ खूपच स्वस्त किंमतीत मिळत आहे. आधीच्या सेलमध्ये तुम्ही या फोनला खरेदी करू शकला नसाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे. iPhone 12 सेल मध्ये ५३ हजार ९९९ रुपयात खरेदीसाठी उपलब्ध आहे. आधीच्या तुलनेत ही किंमत खूपच कमी आहे. तसेच अतिरिक्त सूट सुद्धा मिळत आहे. ला कमीत कमी ४९ हजार ९९९ रुपयात मिळवता येवू शकते. iPhone 12 ची किंमत झाली कमी आयफोन १३ च्या लाँचिंग नंतर आयफोन १२ चा ६४ जीबीची किंमत अॅपल स्टोरवर ६५ हजार ९०० रुपये आहे. त्यामुळे जर तुम्ही अॅपलच्या ऑनलाइन स्टोर किंवा ऑफलाइन दुकानातून आयफोन १२ खरेदी करीत असाल तर त्याची नवीन किंमत तुम्हाला द्यावी लागू शकते. फ्लिपकार्टवर या फोनला कमीत कमी १२ हजार रुपये कमी किंमतीत विकले जात आहे. फ्लिपकार्टवर मिळतोय ४ हजाराची अतिरिक्त सूट याला आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. जर तुमच्याकडे SBI कार्ड असेल तर तुम्हाला ४ हजार रुपयाची अतिरिक्त सूट मिळू शकते. या सूट नंतर आयफोन १२ 64GB ची किंमत ४९ हजार ९९९ रुपये होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही किंमत सर्वात कमी आहे. Flipkart App वर दिसेल सूट फ्लिपकार्टच्या अॅपचा वापर करीत असाल तर आयफोन १२ची लिस्टिंगवर सूट दिसत आहे. परंतु, जर वेबसाइटचा वापर केला तर तुम्ही आपोआप कार्ट मध्ये पेमेंट पेज वर पोहोचाल. १२५० रुपयाची सूट आणि १५०० रुपयाची सूट आहे. यात एकूण ४ हजार रुपयाचा लाभ मिळतो. iPhone 12 वर एक्सचेंज ऑफर फ्लिपकार्ट तुम्हाला आयफोन १२ च्या खरेदीवर बायजू पासून मॅथ्स आणि सायन्स वर्कशॉपची फ्री क्लाल सुद्धा देत आहे. त्यामुळे हा आणखी एक लाभ मिळतो. आयफोन १२ ला तुम्ही यापेक्षा जास्त स्वस्तात खरेदी करू शकता. फोनववर १४ हजार ९५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही हा एक्सचेंज मिळवण्यास यशस्वी झालात तर तुम्हाला आयफोन १२ जवळपास ३५ हजार रुपयात खरेदी करता येईल. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZC5fyA
Comments
Post a Comment