नवी दिल्ली: दिवाळीची मजा द्विगुणित करण्यासाठी Flipkart सज्ज आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलसह पुन्हा तयार असून यात प्रत्येक उत्पादनावर जोरदार सवलत दिली जात आहे. बिग बिलियन डेज सेलला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला, त्यानंतर कंपनी पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना खरेदी करताना बचत करण्याची संधी देत आहे. वाचा: लाइव्ह करण्यात आला आहे जो ३ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या सेल दरम्यान, ग्राहक स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप, टीव्ही आणि अधिकच्या श्रेणींमध्ये मोठ्या डीलचा लाभ घेऊ शकतात. नेहमीच्या सवलतींव्यतिरिक्त, Flipkart SBI क्रेडिट आणि डेबिट कार्ड युजर्ससाठी बँक सवलत देखील देत आहे. खरेदीदारांना निवडक उत्पादनांवर १० टक्क्यांपर्यंत त्वरित सूट देखील देण्यात येत आहे. Flipkart सेलमध्ये iPhone 12, Google Pixel 4a, Motorola आणि Infinix फोनसह स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे आहे . २३,९९९ रुपये इतक्या कमी किमतीत उपलब्ध आहे. परंतु, त्या किंमतीत सर्व बँक सवलती आणि ऑफर समाविष्ट आहेत. बँक ऑफरशिवाय, डिव्हाइस २५,९९९ रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते, जे डिव्हाइसच्या सर्वात कमी किमतींपैकी एक आहे. फोनची मूळ किंमत ३१,९९९ रुपये असून तुम्ही यावर बँक ऑफर लागू करत नसला तरीही, तुम्ही त्याच्या खरेदीवर ६००० रुपयांची ची त्वरित सूट मिळवू शकता. Flipkart SBI क्रेडिट कार्ड वापरण्यावर १,२५० रुपयांपर्यंत १० टक्के सूट देत आहे. यामुळे Pixel 4a ची किंमत २४,४९९ रुपयांपर्यंत खाली येईल. तुमच्याकडे SBI बँकेचे डेबिट कार्ड असल्यास, ५०० रुपयांपर्यंत सूट तुम्ही मिळवू शकता. त्यानंतर फोनची किंमत २५,००० रुपयांपर्यंत जाईल. खरेदीदार प्रीपेमेंटवर २००० पर्यंत मिळवू शकतात. तुम्ही फ्लिपकार्ट सेलमधून Pixel 4a विकत घेतल्यास, तुम्हाला ६९९९ रुपयांमध्ये Pixel Buds A मिळू शकेल. Google pixel 4a ची वैशिष्ट्ये : Google Pixel 4a मध्ये ५.८१ इंच फुल-एचडी + OLED डिस्प्ले आहे. यात Android ११ सॉफ्टवेअर आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसरसह ६ GB RAM आणि १२८ GB स्टोरेजसह समर्थित आहे. Pixel 4a ला ३१४० mAh बॅटरी समर्थित आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jJhOPQ
Comments
Post a Comment