Facebook ने अखेर बदलले आपले नाव आणि लोगो, पाहा याच्या मागे काय आहे झुकरबर्गची स्ट्रॅटेजी

नवी दिल्लीः फेसबुक () चे सीईओ मार्क झुकरबर्ग () ने गुरुवारी घोषणा केली की, आपल्या कंपनीचे ना बदलून मेटा प्लेटफॉर्म्स इंक (.) करीत आहे. रीब्रँडिंग संबंधी झुकरबर्ग यांनी म्हटले की, फेसबुक नावात हे सर्वकाही जे कंपनी करीत आहे. झुकरबर्ग ने Meta ला एक '' चे रूप दिले आहे. यावरून फेसबुकने घोषणा केली की, ते ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीसाठी वेगळे फायनान्शियल रिझल्ट पब्लिश करणार आहे. फेसबुकच्या या नवीन जगात लोक व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेटचा उपयोग करून मिळू शकते, काम करू शकतात आणि खेळू शकतात. Metaverse काय आहे Metaverse एक व्हर्च्युअल कम्प्यूटर जनरेटेड स्पेस आहे. या ठिकाणी लोक चर्चा करू शकतात. यात अनेक बिझनेसचा समावेश आहे. जसे, व्हर्च्युअल रिअॅलिटी हार्टवेयर ब्रांच ओकुलस आणि होरिजन वर्ल्ड, अनेक व्हर्च्युअल रिअॅलिटी सॉफ्टवेयर जे आता बीटा टेस्टिंग मोड मध्ये आहे. नवीन लोगो कोणतीही कंपनी ज्यावेळी आपले नाव बदलते त्यावेळी ते आपला लोगो सुद्धा बदलते. फेसबुकने सुद्धा असेच केले आहे. फेसबुकच्या नवीन लोगोला इनफिनिटी शेप मध्ये डिझाइन करण्यात आले आहे. थोडे तिरपे, जवळपास एक pretzel प्रमाणे आहे. फेसबुक आपल्या अन्य अॅपचे नाव बदलणार? फेसबुक अॅप, या ठिकाणी युजर्स आपली पर्सनल डिटेल्स अपडेट पोस्ट करीत आहे. तसेच पसंत करतात. ते आपले नाव बदलत नाही. तसेच इंस्टाग्राम, व्हाट्सअॅप आणि फेसबुकचे मेसेंजरचे नाव बदलत नाही आहे. कंपनी कॉर्पोरेट ढाचा बदलणार नाही. परंतु, १ डिसेंबर पासून याचा स्टॉक एक नवीन टिकर सिम्बॉल एमव्हीआरएस अंतर्गत व्यापार सुरू करणार आहे. एका वेगळ्या जगाचा एक्सपीरियन्स देईल Metaverse Metaverse एक नवीन ऑनलाइन स्पेस असणार आहे. या स्पेस मध्ये लोक रियल जगाप्रमाणे इंटरअॅक्ट करू शकतील. यावरून तुम्ही व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये जावू शकता. या ठिकाणी तुम्ही फ्रेंड्स किंवा रिलेटिव्ह शी बोलू शकता. त्यांच्यासोबत फिरू शकता. यात तुम्ही शॉपिंग करू शकता. तुम्ही Metaverse मध्ये स्वतः घर किंवा गाडी खरेदी करून एकदम नवीन जगाप्रमाणे युज करू शकता. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pMsnVX

Comments

clue frame