याहून स्वस्त Earphones मिळणारच नाही, सुरुवातीची किंमत १४९ रुपये, असा घ्या ऑफरचा लाभ

नवी दिल्ली: फेस्टिव्ह सीजन सुरु असून या काळात कमी किमतीत प्रॉडक्ट्स खरेदी करता येतात. कंपन्या सध्या जवळपास प्रत्येक प्रॉडक्टवर एकापेक्षा जास्त सूट देत आहेत. स्मार्टफोन असो किंवा इअरफोन्स, तुम्ही प्रत्येक प्रॉडक्ट कमी किमतीत खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला काही स्वस्त Earphones पर्यायांबद्दल माहिती देत आहोत. ज्यांची, किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी आहे. वाचा: Realme Buds 2 Neo in-Ear Wired Earphones: हे एचडी माइकसह येते. त्याची खरी किंमत ५९९ रुपये आहे. १८० रुपयांच्या डिस्काउंटसह ४१९ रुपयांना खरेदी करता येईल. डिव्हाइस काळ्या, निळ्या, हिरव्या, नारंगी रंगात उपलब्ध करून दिला जाईल. बड्स अंगभूत सिंगल रिमोटसह येतात. जे, कॉल आणि संगीत नियंत्रित करण्यात मदत करतत. यात इन-लाइन एचडी मायक्रोफोन आहे. जो, क्रिस्टल क्लिअर कॉलिंग अनुभव देतो. Wired Earphone UB-3000: यात माइक आहे. हे डिव्हाइस ३.५ mm जॅकसह येते. हे टॅंगल फ्री स्नेक केबलसह येते. त्याची किंमत ६९९ रुपये आहे. ४३० रुपयांच्या डिस्काउंटसह २६९ रुपयांना खरेदी करता येईल. त्यात इन-लाइन कॉल कंट्रोल देण्यात आला आहे. तसेच हे वायर्ड बड्स १० mm डायनॅमिक ड्रायव्हर्ससह येते. : हे HD ध्वनीसह येते. यात अतिरिक्त शक्तिशाली बास आहे. त्याची किंमत ७९९ रुपये आहे .पण, ५५० रुपयांच्या डिस्काउंटसह २४९ रुपयांना खरेदी करता येईल. स्पष्ट आवाजासाठी यात अंगभूत माइक आहे. हे ऑप्टिमाइझ संगीत अनुभव प्रदान करते. pTron Pride Lite HBE : हे इन-इयर वायर्ड हेडफोन्स आहेत जे इन-लाइन माइकसह आणि १० mm शक्तिशाली ड्रायव्हरसह येते. यात नॉइज कॅन्सलिंग फीचर देखील आहे. हे डिव्हाइस १.२ मीटर टांगल-फ्री केबलसह येते. त्याची किंमत ८९९ रुपये आहे. ७५० रुपयांच्या डिस्काउंटसह १४९ रुपयांना खरेदी करता येईल. Ambrane Stringz 38 Wired Earphones : यात मजबूत एचडी ध्वनी आहे जो उच्च बाससह येतो. हे डिव्हाइस आराम इन-इयरफिट्ससह येतात. त्याची किंमत ४४९ रुपये असून हे ३०० रुपयांच्या सवलतीसह १४९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vWUfaS

Comments

clue frame