स्वस्तात मस्त! यंदा दिवाळीला इतरांना गिफ्ट द्या ‘हे’ शानदार डिव्हाइस, पाहा संपूर्ण लिस्ट

नवी दिल्ली : दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही जर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही चांगले पर्याय सुचवत आहोत. या लिस्टमध्ये तुम्हाला २ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे अनेक चांगल्या गॅजेट्सची माहिती मिळेल. वाचा: U&i Prime Sonic 3 या पोर्टेबल वायरलेस स्पीकरची किंमत १,२५९ असून, हे TWS टेक्नोलॉजीसह येतात. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० दिले असून, याची कनेक्टिव्हिटी रेंज १० मीटर आहे. यात यूएसबी, मायक्रो एसडी कार्ड रीडर आणि ३.५ एमएम ऑक्स पोर्ट दिले आहे. स्पीकरमध्ये १,८०० एमएएचची बॅटरी मिळते, जी सिंगल चार्जमध्ये ८ तास टिकते. या इयरबड्सची किंमत १,७९९ रुपये आहे. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० दिले आहे. यात टच कंट्रोलचा सपोर्ट मिळतो. शानदार साउंडसाठी दमदार ड्राइव्हर्स दिले आहेत. पावर बँक वजनाला हलक्या असलेल्या या पॉवरबँकची किंमत २,४९९ रुपये आहे. कॉम्पॅक्ट बॉडीमुळे याला कोठेही घेऊन जाणे शक्यत आहे. पॉवर बँक नॉन-मेटालिक फ्रेम बॉडी मटेरियलसह येतो. यात एलईडी डिजिटल बॅटरी इंडिकेटर दिले आहे, जे चार्जिंग लेव्हलची माहिती देते. Mi 3i Power Bank ची किंमत १,५९९ रुपये आहे. या पॉवर बँकचे डिझाइन कॉम्पॅक्ट आहे. यात टाइप-सी आणि मायक्रो यूएसबी पोर्ट दिला आहे. याचा चार्जिंग टाइम ६.९ तास आहे. पॉवरबँकमध्ये २०००० एमएएचची बॅटरी दिली असून, डिव्हाइसचे वजन ४३४ ग्रॅम आहे. Noise ColorFit Qube या स्मार्टवॉचची किंमत १,९९९ रुपये आहे. Noise ColorFit Qube स्मार्टवॉचला आयपी६८ रेटिंग मिळाले असून, यात स्क्वेअर डायल दिली आहे. यात स्पोर्ट्स मोडसह क्लाउड बेस्ट वॉच फेस मिळतात. तसेच, हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटर फीचर दिले आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jLXKMw

Comments

clue frame