१ हजाराच्या बजेटमध्ये मिळत आहेत ब्रँडेड वायरलेस हेडफोन, दिवाळीला गिफ्ट देण्यासाठी आहे सर्वोत्तम पर्याय

नवी दिल्ली : फेस्टिव्ह सीझनच्या निमित्ताने अ‍ॅमेझॉनवर सुरू असलेल्या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर बंपर सूट मिळत आहे. या सेलमध्ये तुम्ही रियलमी , बोट, सारख्या ब्रँड्सचे वायरलेस इयरफोन ७५ टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता. डिस्काउंटनंतर इयरफोन्स फक्त ५०० ते १ हजार रुपयात खरेदी करता येतील. अशाच टॉप-५ बेस्ट इयरफोन्सविषयी जाणून घेऊया. वाचाः २,९९० रुपये किंमतीचा हा boAt Rockerz 255 in-Ear फक्त ७९९ रुपयात मिळत आहे. यावर ७० टक्के डिस्काउंट मिळत आहे. इयरफोन्समध्ये वॉइस असिस्टेंट फीचर, ८ तासांची बॅटरी लाइफ मिळते. Zebronics Zeb-Symphony Wireless In Ear Neckband Earphone या इयरफोनची किंमत १,१९९ रुपये आहे. मात्र, जवळपास ५० टक्के डिस्काउंटनंतर ५९९ रुपयात खरेदी करू शकता. हे इयरफोन्स पाण्यापासून सुरक्षित राहतात. तसेच, यात कॉल फंक्शन आणि पॉवरफुल बॅटरी दिली आहे. २,२९९ रुपये किंमतीच्या या वायरलेस हेडफोनची किंमत ६२९ रुपयांपासून सुरू होते. यात फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला असून, २४ तासांची बॅटरी लाइफ मिळते. यात एचडी साउंड क्वालिटीसह पॉवरफुल बास दिला आहे. ५९९ रुपये किंमतीत या फोनला खरेदी करू शकता.या इयरफोन्सची किंमत २,४९९ रुपये आहे. यात Deep Bass, स्वेट/वॉटरप्रुफ आणि वॉइस असिस्टेंट सारखे फीचर दिले आहेत. हेडफोनमध्ये पॅसिव्ह नॉइस कॅन्सलेशन टेक्नोलॉजी मिळते. रियलमीचा हा हेडफोन ५३९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. ४ रंगात येणाऱ्या या हेडफोनमध्ये ११.२ एमएम बेस बूस्ट ड्रायव्हर दिले आहेत. तसेच, तीन टच बटनसह एक माइक दिला असून, याद्वारे कॉलिंगची सुविधा मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mmZ0aF

Comments

clue frame