Airtel Cheapest Plan: १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील ९ सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, मिळवा १२ जीबी डेटा

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी Airtel स्वस्त किंमतीत अनेक प्रीपेड प्लान आणत आहे. परंतु, जर एअरटेलचे सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान पाहिल्यास हा प्लान १२ जीबीहून जास्त डेटा, २८ दिवसाची वैधता आणि कॉलिंगची सुविधे सोबत येतो. ग्राहक आपल्या गरजेच्या हिशोबाप्रमाणे एअरटेलच्या या प्रीपेड प्लानला सिलेक्ट करू शकता. एअरटेलच्या या सर्व ७ प्रीपेड प्लानची किंमत १०० रुपयांपेक्षा कमी आहे. जाणून घ्या सविस्तर. ९८ रुपये एअरटेलचा ९८ रुपयाचा एक डेटा अॅड ऑन प्लान आहे. तो सध्याच्या प्री-पेडला अटॅच होतो. सोबत या प्लानची वैधता तुमच्या प्लानसारखी आहे. या प्लानमध्ये १२ जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लानमध्ये कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा मिळत नाही. ८९ रुपये एअरटेलचा ८९ रुपयाचा प्लान एक डेटा अॅड ऑन प्लान आहे. या प्लानमध्ये ६ जीबी जास्त डेटा दिला जातो. हा प्लान Prime Video Mobile Edition सब्सक्रिप्शन सोबत येतो. सोबत Free Hellotunes और Wynk Music Free सोबत येतो. ७९ रुपये एअरटेलचा ७९ रुपयाच्या प्लानमध्ये २८ दिवसाची वैधता आहे. हा प्लान २०० एमबी डेटा सोबत येतो. सोबत कॉलिंगसाठी ६४ रुपयाचा टॉक टाइम मिळतो. लोकल, एसटीडी आणि लँड लाइन कॉल वर १ रुपये प्रति सेकंदच्या हिशोबानुसार, चार्ज केला जातो. ७८ रुपये एअरटेलचा ७८ रुपयाचा प्लान मध्ये ५ जीबी डेटा दिला जातो. हा एक डेटा अॅड ऑन प्लान आहे. याची वैधता सध्याच्या प्लान इतकी राहिल. या प्लानमध्ये Wynk Music Premium चे सब्सक्रिप्शन मिळते. ४९ रुपये एअरटेलचा ४९ रुपयाचा प्लान २९ दिवसाच्या वैधते सोबत येतो. यात १०० एमबी डेटा सोबत ३८.५२ रुपयाचा टॉक टाइम ऑफर केला जातो. ४८ रुपये एअरटेलचा ४८ रुपयाचा प्लान डेटा अॅड ऑन प्लान आहे. यात ३ जीबी जास्त डेटा मिळतो. २० रुपये एअरटेलचा २० रुपयाचा प्लानमध्ये अनलिमिटेड दिवसाची वैधता मिळते. यात १४.९५ रुपयाचा टॉकटाइम मिळतो. १९ रुपये एअरटेलचा १९ रुपयाचा प्लानची वैधता दोन दिवसाची आहे. यात २०० एमबी डेटा ऑफर केला जातो. सोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. १० रुपये एअरटेलचा १० रुपयाचा प्लानमध्ये अनलिमिटेड वैधता मिळते. या प्लानमध्ये ७.४७ रुपयाचा टॉकटाइम मिळतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BfQK0h

Comments

clue frame