नवी दिल्लीः आज सोशल मीडियाचा वापर करताना लाखो लोकांचे अकाउंट आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर तुम्हाला किती ‘लाइक्स’, ‘शेयर्स’, ‘कमेन्ट्स’ आणि ‘फॉलोअर्स’ आहेत याला फार महत्त्व आहे. तुमचे फॉलोअर्स कमी असतील आणि तुम्हाला जर ते वाढवायची असेल तर काही ट्रिक्सचा वापर करा. जाणून घ्या डिटेल्स. आपल्या बायोला आकर्षक करा लक्षात ठेवा कोणीही तुमचे अकाउंट ओपन केले तर सर्वात आधी त्याची नजर तुमच्या बायोवर जाते. त्यामुळे आपल्या पोस्ट्स आणि स्टोरीज आधी तुम्ही तुमच्या बायोवर काम करणे गरजेचे आहे. आपल्या बायो मध्ये आवश्यक सर्व माहितीचा उल्लेख करा. तसेच आकर्ष आणि वेगळे बनवण्याचा प्रयत्न करा. अनेक युजर्स बायो पाहून फॉलो करायचे की नाही, याचा विचार करतात. कॅप्शनला इतके मोठे ठेवा जितके आवश्यक तुमची पोस्ट आहे. तितकीच पोस्ट सोबत कॅप्शनची गरज आहे. आपल्या कॅप्शनला आकर्षक बनवण्याआधी फॉलोअर काउंट वर फरक पडतो. एका रिसर्चच्या माहितीनुसार इंस्टाग्राम वर ज्या लोकांचे एक मिलियन हून जास्त फॉलोअर्स आहेत. त्यांचे पोस्ट्स बिना कॅप्शनचे जास्त पसंत केले जात आहे. तसेच १० हजारांपर्यंतच्या फॉलोअर्स सोबत इंस्टाग्राम वर आहेत त्यांच्या पोस्टमध्ये कमीत कमी ५० कॅरेक्टर्स असणे गरजेचे आहे. कॅप्शन मध्ये इमोजीचा वापर सुद्धा खूप पसंत केला जात आहे. पोस्ट करताना ऑल्ट टेक्स्ट फीचरचा वापर करा इंस्टाग्रामच्या या फीचरवरून तुम्ही आपल्या पोस्टवर ऑप्शनल टेक्स्ट जोडू शकता. जे इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमला ओळखण्यासाठी मदत करतात. तुमची पोस्ट कशासाठी आहे. या फीचरची अनेकांना माहिती नाही. याला ऑन केल्यानंतर अडवॉन्स्ड सेटिंग ऑप्शन मध्ये जावून ऑन करा. पोस्टमध्ये हॅशटॅग महत्त्वाचे टॅग्स सध्या इंस्टाग्रामवर खूपच महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. जर तुम्ही पोस्टला अपडेट करण्याआधी त्यात कॅप्शन नंतर हॅशटॅगचा वापर करीत असाल तर त्या हॅशटॅगच्या ट्रेडिंग पोस्ट्समध्ये तुमची पोस्ट येवू शकते. तुमच्या अकाउंटला खूप मोठी बूस्ट मिळू शकते. लाइक्स, व्ह्यूज आणि कमेंट्सवर लक्ष द्या जर तुमचे अकाउंट एक क्रीएटररचे अकाउंट असेल तर तुम्हाला एंगेजमेंटला ट्रॅक करण्याची सुविधा मिळते. एक प्रोफेशन डॅशबोर्ड द्वारे तुम्ही हे समजू शकता. तुमचा कंटेट किती पसंत केला जात आहे. त्यात सर्वात जास्त काय पसंत केले जात आहे. हे पाच स्टेप्स काही कठीण नाहीत. याला तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळू शकतो. वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Y7vvQG
Comments
Post a Comment