नवी दिल्लीः जगभरात अनेक अँड्रॉयड स्मार्टफोनवर गुगलचे पॉप्युलर अॅप्स बंद होणार आहेत. कंपनी या महिन्याच्या अखेर पर्यंत लाखो स्मार्टफोनमधील , YouTube, आणि Gmail सारखे अॅप्सचे सपोर्ट बंद करणार आहे. गुगलने याची माहिती आपल्या वेबसाइटवर दिली आहे. गुगलचे अँड्रॉयड २.३ ऑपरेटिंग सिस्टम डिसेंबर २०१० मध्ये आणले गेले होते. जे आता खूपच जुने झाले आहे. कंपनी आधीचे अँड्रॉयड २.३.७ जिंजरब्रेड किंवा त्याआधीच्या व्हर्जनचे कोणतेही डिव्हाइसवर चालणारे युजर्सं गुगल प्रोडक्ट आणि सर्विसेज मध्ये साइन इन करण्यात सक्षम नसेल. या अॅप्स पर्यंत पोहोचण्यसाठी युजर्संना आपल्या स्मार्टफोनमध्ये कमीत कमी अँड्रॉयड ३.० इंस्टॉल करावे लागणार आहे. Google community manager Zak Pollack ने शेयर केले की , आमच्या वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी गुगल आता अँड्रॉयड डिव्हाइसवर साइन इनची परवानगी देणार नाही. ज्या युजर्संनी २७ सप्टेंबर २०२१ पूर्वी अँड्रॉयड २.३.७ किंवा त्या पेक्षा कमी वर चालतात. तर २७ सप्टेंबर नंतर आपल्या डिव्हाइस मध्ये जीमेल, यूट्यूब आणि मॅप्स सारख्या गुगल प्रोडक्ट आणि सर्विसेसचा वापर करण्याचा प्रयत्न करीत असल्यास युजरनेम आणि पासवर्डचे एरर येईल. गुगलचे जे अॅप काम करणे बंद करेल त्यात YouTube, Google Play Store, Google मॅप्स, Gmail, Google कॅलेंडरचा समावेश आहे. सोबत गुगल अकाउंट पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न केल्यास त्यानंतरही एरर येईल. अपग्रेड करा आपला फोन गुगलचे पॉप्युलर अॅप्सचा वापर जारी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला अँड्रॉयड ३.० मध्ये अपग्रेड करावे लागेल. यासाठी आपल्या डिव्हाइसच्या सेटिंगमध्ये जावून आणि सिस्टममध्ये जावे लागेल. त्यानंतर Advanced वर टॅप करावे लागेल. अँड्रॉयड २.३ चालवणारे सर्वच डिव्हाइस पुढील व्हर्जनमध्ये शिफ्ट होणार नाहीत. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EXOazb
Comments
Post a Comment