BSNL ची ग्राहकांना दिवाळीआधीच मोठी भेट, आता एका क्लिकवर मिळणार 'ही' माहिती, आले नवीन अॅप

नवी दिल्लीः ने संपूर्ण भारतात आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन मोबाइल अॅप लाँच केले आहे. नवीन लाँच करण्यात आलेल्या मोबाइल अॅपला 'बीएसएनएल सेल्फकेयर' नाव दिले आहे. याला गुगल प्ले स्टोर किंवा अॅपल स्टोरवरून फ्रीमध्ये डाउनलोड करता येवू शकते. लेटेस्ट मिळालेल्या माहितीनुसार, हे नवीन लाँच करण्यात आलेले अॅप हे मोबाइल अॅप बीएसएनएल सेल्फकेयर सर्व बीएसएनएल ग्राहकांसाठी त्यांच्या प्रीपेड मोबाइल प्लान, मेन अकाउंट बॅलन्स, प्लान वैधता, लेटेस्ट ऑफर आदी संबंधी माहिती देणार आहे. BSNL पोस्टपेड मोबाइल ग्राहक सुद्धा या नवीन लाँच करण्यात आलेल्या बीएसएनएल सेल्फकेयर मोबाइल अॅप चा फायदा मिळणार आहे. कारण, हे अॅप बिल पेमेंट करण्याची सुविधा देणार आहे. याशिवाय, बीएसएनएल मोबाइल ग्राहक आपल्या टॅरिफ प्लान, उपलब्ध पॅकेज, सध्याचा प्लान मध्ये एकूण फ्री डेटा, एकूण डेटा वापर, उरलेला डेटा आदी बीएसएनएल सेल्फकेयर मोबाइल अॅप्लिकेशन सोबत पाहिला जावू शकतो. सध्या 'बीएसएनएल सेल्फकेयर' अॅप आपल्या मोबाइल ग्राहकांना सुविधा देत आहे. BSNL प्रीपेड सोबत पोस्टपेड मोबाइल ग्राहक या नवीन मोबाइल अॅपला प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकते. बीएसएनएल ग्राहक 'बीएसएनएल सेल्फकेयर' मोबाइल अॅपसोबत आपल्या एका बोटावर सर्व बीएसएनएल मोबाइल सर्विसेजला सहज पाहू शकतील. 'बीएसएनएल सेल्फकेयर' मोबाइल अॅपची खास वैशिष्ट्ये नवीन लाँच करण्यात आलेल्या अॅप मध्ये एक चांगले युजर इंटरफेस आहे. बीएसएनएलकडून आतापर्यंत लाँच करण्यात आलेल्या अन्य सर्व मोबाइल अॅपच्या तुलनेत जबरदस्त आहे. या अॅपच्या मेन पेजवर तुम्हाला Bill Pay, Recharge, Manage Accounts, Transaction History, Special Offers, Help & Support, BSNL Rewards, Language, Settings, Logout बीएसएनएल सेल्फकेयर अॅप सर्व बीएसएनएल ग्राहकांसाठी एकदम फ्री आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3o8lWMb

Comments

clue frame