नवी दिल्ली : कमी बजेटमध्ये खरेदी करण्याची चांगली संधी आहे. ८ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक चांगले स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. लवकरच सुरू होणाऱ्या Big billion Days सेलमध्ये शानदार डील्स देत आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये थॉमसनच्या २४ इंच टीव्हीला तुम्ही फक्त ७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तर कंपनीचा बेस्ट सेलिंग ३२ इंच टीव्ही (मॉडल नंबर 32PATH0011) १२,९९९ रुपयात उपलब्ध आहे. कंपनीची बेस्ट सेलिंग वॉशिंग मशीन ऑफर अंतर्गत ६,९९९ रुपयात मिळत आहे. वाचा: फ्लिपकार्ट सेलमध्ये लाँच करणार नवीन टीव्ही सीरिज फ्लिपकार्ट सेलमध्ये नवीन स्मार्ट टीव्ही सीरिज लाँच करणार आहे. सेलमध्ये ३२ इंच स्मार्ट टीव्हीला ११,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ३२ इंचाच्या (मॉडेल नंबर 32TM3290) टीव्हीची किंमत १३,४९९ रुपये आहे. ग्राहकांना अॅक्सिस बँक आणि आयसीआयसी बँकेच्या डेबिट/क्रेडिट कार्ड्सवर १० टक्के डिस्काउंट दिले जात आहे. ५५ इंच स्मार्ट टीव्हीची किंमत ३६,९९९ रुपये थॉमसन आपल्या बेस्ट सेलिंग ५५ इंच (मॉडेल नंबर 55 OATHPRO 0101) टीव्हीची ३६,९९९ रुपयात विक्री करत आहे. ४३ इंच (मॉडेल नंबर 43 OATHPRO 2000) टीव्ही २७,९९९ रुपयात मिळत आहे. तर मॉडेल नंबर 43PATH0009BL असलेला टीव्ही २२,४९९ रुपयात मिळत आहे. कंपनीच्या ७५ इंच टीव्हीला १,०४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. मॉडेलवर १० हजार रुपये डिस्काउंट मिळत आहे. 6,799 रुपये सुरुवाती किंमतीत वॉशिंग मशीन फ्लिपकार्ट सेलमध्ये ६.५ किलोग्रॅम कॅपेसिटी असणाऱ्या वॉशिंग मशीनला ६,७९९ रुपयात खरेदी करू शकता. ७ किलो कॅपिसिटी असलेली वॉशिंग मशीन ६,९९९ रुपयात मिळत आहे. तर ८.५ किलो कॅपिसिटी असलेली वॉशिंग मशीन ८,९९९ रुपयात मिळत आहे. THOMSON ८.५ KG FAFL वॉशिंग मशीनला २२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EWUGpL
Comments
Post a Comment