२४ तास हार्ट-रेट मॉनिटरसह येतात 'या' स्मार्टवॉच, किंमत ३ हजार रुपयांपेक्षा; फीचर्स एकदा पाहाच

नवी दिल्ली : आज आहे. लोकांमध्ये ह्रदयाची काळजी घेण्यासंदर्भात जागृकता पसरावी हा या दिवसाचा उद्देश आहे. याच निमित्ताने बाजारात उपलब्ध असलेल्या काही स्मार्टवॉचविषयी जाणून घेऊया, ज्या २४ तास हार्ट रेट मॉनिटरची सुविधा देतात. विशेष म्हणजे या वॉचची किंमत ३ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. वाचा: या स्मार्टवॉचची किंमत २,०९९ रुपये आहे. यात हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटरसारखे फीचर दिले आहे. यात कॅलरी मीटर देखील आहे. स्मार्टवॉचमध्ये टच डिस्प्ले आणि ५ दिवसांचा बॅकअप देणारी बॅटरी मिळत. वॉच वॉटरप्रूफ आहे. Noise ColorFit Qube वॉचची किंमत २,४९९ रुपये आहे. वॉचमध्ये ब्लॅक आणि पिंक कलर रंगात येते. यात २४ तास हार्ट रेट आणि स्लीप मॉनिटर फीचर दिले आहे. यात १.४ इंच कर्व्ड टच डिस्प्ले आणि क्लाउड आधारित वॉच फेस दिले आहे. वॉचमध्ये मल्टी स्पोर्ट्स मोड दिले असून, डिव्हाइस आयपी६८ रेटिंगसह येते. यात स्टॉप वॉच, वेदन आणि फाइंड माय फोनची सुविधा मिळते. याची बॅटरी ७ दिवस टिकते. या स्मार्टवॉचमध्ये १.४ इंचाचा कलर डिस्प्ले दिला आहे. यात हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटरची सुविधा मिळते. वॉचमध्ये ९० स्पोर्ट्स मोड आणि १०० पेक्षा अधिक वॉच फेसेस मिळतात. वॉचमध्ये मॅग्नेटिक चार्जिंग बेस आणि पॉवरफुल बॅटरीचा सपोर्ट मिळतो. बॅटरी १२ दिवस टिकते. boAt Storm स्मार्टवॉचला तुम्ही २,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये १.३ इंचाचा कर्व्ड डिस्प्ले, क्लाउड आधारित वॉच फेस आणि कॉल मेसेज नॉटिफिकेशन सारखे फीचर्स दिले आहे. यात ब्लड ऑक्सिजन, हार्ट रेट आणि स्लीप मॉनिटरची सुविधा मिळते. यामध्ये दमदार बॅटरी देण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी १० दिवस टिकते. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ogvIMd

Comments

clue frame