शाओमी आज लाँच करणार नवी स्मार्टवॉच, ११७ स्पोर्ट्स मोडसह हे फीचर्स मिळणार

नवी दिल्लीः कंपनी आपली स्मार्टवॉच आज लाँच करणार आहे. कंपनी ने अधिकृतपणे आपली लेटेस्ट स्मार्टवॉच ला टीज केले आहे. ही कंपनीची लेटेस्ट स्मार्टवॉच असणार आहे. टीझर पोस्टर नुसार, शाओमीची वॉच कलर २ एक गोल डायलला सपोर्ट करणार आहे. ६ रंगाच्या पट्टीसोबत खरेदी साठी उपलब्ध होणार आहे. आज ११.३० वाजता या स्मार्टवॉचला लाँच करण्यात येणार आहे. याशिवाय, कंपनी ऑनलाइन निवडीसाठी २०० हून जास्त डायल फेस आणणार आहे. पहिली वॉच कलर २०२० मध्ये आली होती. यात १.३९ इंचाचा अमोलेड डिस्प्ले सोबत लाँच करण्यात आले होते. जी १४ दिवसाची बॅटरी लाइफ सोबत आली होती. या व्हर्जनमध्ये ब्लूटूथ ५.० ,NFC, 5ATM वॉटर रेसिस्टेंट, आणि खूप सारे दिले आहेत. कंपीने अनेक कलर स्पोर्ट व्हेरियंट सुद्धा लाँच केले आहे. जे जीपीएस कार्यक्षमता आणि ब्लड ऑक्सिजनला मॉनिटर करतात. या स्मार्टवॉच मध्ये ११७ स्पोर्ट्स मोड सह लाँच करण्यात येणार आहे, सध्या हीच माहिती समोर आली आहे. आपण अपेक्षा करू शकतो की, Watch Color 2 मध्ये पहिली वॉचसारखी Watch Color आहे. यात फक्त काही साध्या सुधारणा करून आणले जाणार आहे. परंतु, ब्रँड ने अजून या स्मार्टवॉच संबंधी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. २७ सप्टेंबर रोजीच्या इव्हेंटमध्ये Xiaomi CIVI स्मार्टफोन, Xiaomi True Wireless Noise Canceling Earphones आणि अन्य प्रोडक्ट्सच्या घोषणेचा समावेश असेल. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kIXDCr

Comments

clue frame