WhatsApp वर चॅटिंग करताना मिळणार दुप्पट आनंद, लवकरच येणार ‘हे’ ५ नवीन फीचर्स

नवी दिल्ली : इंस्टंट WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. यूजर्सचा एक्सपीरियन्स वाढवण्यासाठी कंपनी नवनवीन फीचर्स जारी करत असते. कंपनी लवकरच काही नवीन फीचर्स रोल आउट करणार असून, याबाबत जाणून घेऊया. वाचा: रिएक्शन WABetaInfo नुसार, इंस्टाग्राम सारखे मेसेज रिएक्शन सारखे फीचर टेस्ट करत आहे. यामुळे यूजर्स मेसेजवर इमोजीने रिएक्ट करू शकतील. हे फीचर आधीपासूनच मेसेंज आणि इंस्टाग्रामवर उपलब्ध आहे. वॉइस मेसेज पाठवण्याआधी ऐकता येणार WhatsApp वर सध्या वॉइस मेसेजला रेकॉर्ड करून ऐकण्याचा पर्याय नाही. रिपोर्टनुसार, लवकरच हे फीचर येऊ शकते. या फीचरच्या मदतीने यूजर्स वॉइस मेसेज रेकॉर्ड करून ऐकू शकतात व त्यानंतर योग्य वाटल्यास सेंड करतील अथवा डिलीट करता येईल. डिसअपेअरिंग मेसेजमध्ये बदल यूजर्सला फीचरसोबत ७ दिवसांनी आपोआप मेसेज डिलीट करण्याचे फीचर मिळते. मात्र, रिपोर्टनुसार, कंपनी यात बदल करणार आहे. यात ७ दिवसांऐवजी ९० दिवसांचा पर्याय मिळेल. या फीचरला अँड्राइड बीटा व्हर्जनवर पाहण्यात आले आहे. इंटरफेसचा रंग बदलणार रिपोर्टनुसार, WhatsApp चा रंग लवकरच बदलू शकतो. हा बदल इंटरफेससह होम स्क्रीनवर देखील पाहायला मिळेल. मेन कलर ग्रीनच असेल, मात्र डार्कच्या जागी थोडा लाइट असेल. HD मध्ये फोटो पाठवण्याचा पर्याय व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या फोटो अथवा व्हीडिओ ओरिजिनल क्वालिटीमध्ये सेंड हत नाही. मात्र, कंपनी एक नवीन फीचरवर काम करत आहे. याद्वारे यूजर्सला फोटो पाठवण्याआधी क्वालिटी सिलेक्ट करता येईल. यासाठी यूजर्सकडे तीन पर्याय असतील. यूजर्स फोटोला बेस्ट क्वालिटीमध्ये पाठवू शकतील. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yvUoBU

Comments

clue frame