नवी दिल्लीः व्हॉट्सअॅप आपल्या नवीन अपडेट्ससाठी खूपच चर्चेत असते. गेल्या काही दिवसात व्हॉट्सअॅप प्रत्येक अपडेट सोबत अॅप मध्ये काही तरी बदल करीत आहे. आपल्या अॅपला पूर्णपणे नवीन बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. व्हॉट्सअॅपने आता आणखी एक नवीन फीचर आणले आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, आता आपल्या व्हॉइस मेसेज फीचर मध्ये खूप सारे बदल करीत आहे. जाणून घ्या डिटेल्स. आता व्हाइस मेसेज सोबत येतील हे व्हाइस वेवफॉर्म्स व्हाइस वेवफॉर्म्स व्हाइस मेसेजला खास बनवण्यासाठी व्हॉट्सअॅपचा एक प्रयत्न आहे. त्यामुळे अशी माहिती समोर येत आहे की, व्हॉइस वेवफॉर्म्स घेवून येण्याची तयारी करीत आहे. सध्या आपल्या व्हॉट्सअॅपवर कोणताही मेसेज ऐकायचा असेल तर त्यात एक सरळ लाइन बनवून येते. मेसेजची मर्यादा दर्शवते. व्हॉट्सअॅपचे हे फीचर व्हाइस वेवफॉर्म्स त्या लाइनला आता लहरीसारखा आकार आहे. हे वेवफॉर्म्स मेसेज सोबत बदलू शकता. मेसेज संपल्यानंतर ते शांत होतात. आता पाठवण्याआधी ऐकू शकाल व्हाइस मेसेज आता या नवीन अपडेट मध्ये तुम्ही व्हाइस रेकॉर्डिंगला मध्येच बंद करू शकाल. आपल्या मेसेजला पाठवण्याआधी तुम्ही ते ऐकू शकाल. जर तुम्हाला ते चांगले वाटत नसेल तर तुम्ही त्याला डिलीट करू शकाल. कधी मिळणार हे नवीन फीचर WABetaInfo च्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअॅप ने अँड्रॉयड 2.21.18.3 अपडेटसाठी व्हाट्सअॅप बीटा रोल आउट करणे सुरू केले आहे. याच पद्धतीने व्हॉट्सअॅप बीटा iOS 2.21.170.15 सुद्धा रोलआउट केले जात आहे. आता आणखी नवीन काय WABetaInfo च्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअॅप ने आणखी एक फीचरवर काम करणे सुरू केले आहे. इंस्टाग्राम प्रमाणे आता व्हाट्सअॅप सुद्धा मेसेजवर इमोजी प्रतिक्रिया देवू शकाल. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WmdM7v
Comments
Post a Comment