SanDisk चा भन्नाट वायरलेस चार्जर लाँच, फोन चार्ज करतानाच डेटा देखील करू शकता स्टोर

नवी दिल्ली : ने आणि ला लाँच केले आहे. यासोबत कंपनीने वायरलेस चार्जिंग सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. विशेष म्हणजे हे डिव्हाइस केवळ नसून, आपोआप स्टोर देखील करू शकेल. हा चार्जर यूजर्सला Qi-कंपेटिबल डिव्हाइसवर वायरलेस पद्धतीने डेटा बॅकअप करण्यास मदत करेल. वाचा: डेटा ट्रान्सफर आणि स्टोर करण्यास सक्षम कंपनीने एडाप्टरसह एक स्वस्त १५ वॉटच्या Ixpand वायरलेस चार्जरला देखील सादर केले आहे. हा वायरलेस चार्जर १५ वॉटपर्यंत फास्ट चार्जिंग प्रदान करतो. SanDisk AC एडॅप्टर आणि यूएसबी टाइप-सी केबलसोबत येते. चार्जरमध्ये एक सॉफ्ट रबरची रिंग देण्यात आली आहे, जे फोन पडण्यापासून वाचवते. वेस्टर्न डिजिटलने दावा केला आहे की, SanDisk Ixpand Wireless Charger Sync फास्ट चार्जिंगसह १० वॉटपर्यंत पॉवर देण्यास सक्षम आहे. चार्जिंगसाठी यात पॉवर प्लग आणि केबल सपोर्ट मिळेल. USP डिव्हाइसने Qi कनेक्टिव्हिटीद्वारे डेटा ट्रांसफर आणि स्टोर करणे देखील शक्य आहे. कंपनीनुसार, SanDisk Ixpand Wireless Charger Sync आपोआप फुल रिझॉल्यूशनमध्ये फोटो आणि व्हीडिओसह डिव्हाइसमधून बॅकअप घेऊ शकतात. यूजर्सला केवळ फोनला वायरलेस चार्जरप्रमाणे वरती ठेवावे लागेल, त्यानंतर डेटा वायरलेस पद्धतीने ट्रांसफर होईल. हा चार्जर कमी स्टोरेजचे अनेक डिव्हाइस सपोर्ट करू शकतो. म्हणजेच, अनेक यूजर्स डेटा स्टोर करण्यासाठी याचा उपयोग करू शकतात. दिवसाला वेगवेगळ्या वेळी चार्जर आणि डेटा बॅकअप ऑप्शनसाठी वापरता येईल. SanDisk Ixpand Wireless Charger Sync वर लिमिट दर्शवण्यात येते. हे डिव्हाइस २५६ जीबी स्टोरेजसह येतो. बॅकअपसाठी यात जास्तीत जास्त डेटा स्टोर करू शकता. अनेक सेफ्टी फीचर्ससह येतो हा चार्जर Ixpand Wireless Charger Sync आणि Ixpand Wireless Charger 15W दोन्हीही आयफोन ८ वरील सर्व मॉडेलला सपोर्ट करते. Samsung Galaxy S7 वरील सर्व व्हर्जन सपोर्ट करते. Samsung Galaxy Note 5 आणि त्यावरील सर्व व्हर्जन सपोर्ट करते. डिव्हाइस AirPods Pro आणि अन्य Qi कंपेटिबल स्मार्टफोनला सपोर्ट करते. कंपनीचे म्हणणे आहे की, दोन्ही वायरलेस चार्जर टेंप्रेचर कंट्रोल, फॉरेन ऑब्जेक्ट डिटेक्शन आणि अडॅप्टिव्ह चार्जिंगसह येतात. यामुळे फोनची बॅटरी सुरक्षित राहते. या डिव्हाइससोबत कंपनी दोन वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. किंमत आणि उपलब्धता या डिव्हाइसला ई-कॉमर्स साइट Amazon, Croma, Poorvika आणि इतर मोबाइल स्टोरवरून खरेदी करू शकता. Ixpand Wireless Charger Sync ची किंमत ९,९९९ रुपये आहे. QC 3.0 एडाप्टरसह Ixpand Wireless 15W फास्ट चार्जर ची किंमत २,९९९ रुपये आहे. तर Ixpand 15W वायरलेस चार्जरची किंमत १,९९९ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sNzFrW

Comments

clue frame