नवी दिल्ली : India ने सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये फ्लॅगशिप रेंजच्या प्रोडक्ट्सवर ऑफर आणि डिस्काउंट दिले जात आहे. सेल २५ ऑगस्टपासून सुरू झाला असून, २७ ऑगस्टपर्यंत सुरू राहील. यामध्ये स्मार्टफोन्स पासून ते समार्ट टीव्हीवर सूट दिली जात आहे. वाचा: या सेलचा फायदा Mi.com आणि स्टोर अॅपवरून घेऊ शकता. लेटेस्ट हार्डवेअरसह येणाऱ्या Mi 11X आणि ला अतिरिक्त ५ हजार रुपये डिस्काउंटसह खरेदी करू शकता. Mi Flagship Days सेल दरम्यान, यूजर्स Mi एक्सचेंज ऑफर Mi 11X, Mi 11X Pro, Mi 10T Pro, Mi 10T आणि वर १६ हजार रुपयांपर्यंतच्या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. Mi एक्सचेंज ऑफरसह यूजर्स आपल्या आवडीचे ११ हजार रुपये किंमतीत खरेदी करू शकतात. Reward Mi प्रोग्राममध्ये यूजर्सला Mi 11X Pro, Mi 10T Pro, Mi TV 4A 40 Horizon आणि Mi Robot Vacuum Mop-P जिंकण्याची संधी आहे. याशिवाय १,२०० रुपयांचे अतिरिक्त कूपन डिस्काउंटचा देखील लाभ घेता येईल. सेलमध्ये Mi 11 Lite (६ जीबी + १२८ जीबी) ला ३ हजार रुपये डिस्काउंटनंतर २१,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळेल. Mi 10i (८ जीबी + १२८ जीबी) ला ४ हजार रुपये डिस्काउंटनंतर २३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. दोन्ही स्मार्टफोनच्या इतर व्हेरिएंट्सवर देखील मोठी सूट मिळेल. कंपनीच्या इतर प्रोडक्ट्सवर देखील ऑफर मिळत आहे. सेलमध्येरेडमी ६५ टीव्हीला ४ हजार रुपये डिसकाउंटसह खरेदी करू शकता. ३२ ४ए स्मार्ट टीव्हीची १ हजार रुपये डिस्काउंटसह विक्री केली जात आहे. कंपनी इतर टीव्ही मॉडेल्सवर देखील सूट देत आहे. Mi Flagship Days सेलमध्ये कंपनीचे इतर प्रोडक्ट्स जसे की, Mi Electric Toothbrush T100, Mi Smart LED Bulb, Mi Water TDS Tester, Portable Electric Air Compressor वर देखील बंपर सूट मिळत आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yihrQB
Comments
Post a Comment