नवी दिल्लीः शाओमीने नुकतेच आपली फिटनेस बँडच्या किंमतीचा खुलासा केला आहे. ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात महाग फिटनेस ट्रॅकर आहे. याची किंमत ३ हजार ४९९ रुपये आहे. Mi Band 5 च्या तुलनेत ही १ हजार रुपये महाग आहे. महाग किमतीमुळे जीएसटी मुळे वाढ झाली आहे. Mi Band 6 मध्ये एक मोठी स्क्रीन आणि SpO2 सेन्सर सारखे फीचर्स सुद्धा मिळते. या फिटनेस ट्रॅकरला खरेदी करायचा असेल तर जबरदस्त संधी आहे. कंपनी काही युजर्संना Mi Band 6 फक्त २ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. Xiaomi ची काय खास ऑफर ही ऑफर सध्याच्या मी बँड युजर्ससाठी आहे. Xiaomi India चे चीफ बिझनेस ऑफिसर रघू रेड्डी यांनी पोस्ट मध्ये सांगितले की, ग्राहक जुन्या Mi Band मॉडलचा वापर करीत आहे. ते Mi Band 6 ला २ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकतील. म्हणजेच Mi Band 1 ते Mi Band 5 आणि HRX एडिशन यूजर्स कमी किमतीत मी बँड ६ ला खरेदी करू शकतील. अपग्रेड करण्याची पद्धत ३० ऑगस्टला Mi Fit app वर असून ज्याच्याकडे जुनी मी बँड नाही आहे. त्यांना नवीन फिटनेस बँड ३ हजार ४९९ रुपयात मिळेल. Mi Band 6 चे खास फीचर्स मी बँड ६ मध्ये १.५६ इंच अमोलेड डिस्प्ले मिळतो. जो 152×486 पिक्सल रिजोल्यूशन सोबत येतो. फिटनेस बँड मध्ये 24/7 हार्ट-रेट मॉनिटरिंग, 30 एक्सरसाइज मोड आणि ऑटोमॅटिक डिटेक्शन सोबत सहा वर्कआउट मोड दिले आहे. Mi Band 6 स्लीप ट्रॅकिंग सोबत येते. हे तुमची स्लीप ब्रिदिंग क्वॉलिटीला चेक करू शकता. फिटनेस ट्रॅकर ५ एटीएम वॉटर रेसिस्टेंट आहे. Xiaomi चा दावा आहे की Mi Band 6 एकदा चार्ज केल्यानंतर १४ दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देवू शकते. Mi Band 6 ला एक खास फीचर SPO2 सेंसर दिले आहे. जो युजरच्या ब्लड ऑक्सिजन लेवलला ट्रॅक करू शकता. कनेक्टिविटीसाठी यात Mi Wear, Mi Fit, आणि Strava अॅप्स आणि ब्लूटूथ ५.० कनेक्टिविटीचा सपोर्ट मिळतो. हे अँड्रॉयड आणि iOS दोन्ही प्रकारची डिव्हाइस सोबत कनेक्ट करू शकता. वाचा: वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zoHU0b
Comments
Post a Comment