सॅमसंग टीव्हीमध्ये जबरदस्त फीचर, चोरी झाल्यास कंपनी करणार ब्लॉक

नवी दिल्लीः Samsung ने नुकतेच आपल्या सर्व टीव्हीत मिळणाऱ्या एका खास फीचरचा खुलासा केला आहे. कंपनीने सॅमसंगच्या सर्व टीव्हीत एक प्रीलोडेट फीचर मिळते. याच्या मदतीने टीव्हीला कधीही डिसेबल करू शकता येते. कंपनीने या फीचरला आता पर्यंत डिअॅक्टिवेट ठेवले होते. परंतु, आता कंपनीने दक्षिण आफ्रिका येथील वेयरहाउस मध्ये चोरी झाल्यानंतर अॅक्टिव केले आहे. व्हॅलिट प्रूफ सोबत युज केला जावू शकतो टीव्ही सॅमसंगच्या टीव्ही सेट्समध्ये मिळणाऱ्या या फीचरचे नाव Television Block Function आहे. या फीचर संबंधी कंपनीने सांगितले की, ब्लॉकिंग सिस्टमचा वार सॅमसंग वेयरहाउस मधून चोरी झाली किंवा कुण्या युजर्सकडून याचा चुकीच्या पद्धतीने खरेदी केल्यास कंपनी या टीव्हीला ब्लॉक करू शकते. सॅमसंगने म्हटले की, टीव्ही ब्लॉक एक रिमोट सोल्यूशन आहे. जो सॅमसंग टीव्ही यूनिट्सच्या चुकीच्या पद्धतीने अॅक्टिवेट झाल्यास माहिती देतो. सॅमसंग टीव्हीला खरेदी करणारा युजर्सच त्याचा वापर करू शकतो. सीरीयल नंबरने होणार टीव्हीची ओळख चोरी झालेला सॅमसंग टीव्ही इंटरनेटने कनेक्ट होताच ब्लॉक केला जाईल. यानंतर सर्व फंक्शन सुद्धा ब्लॉक केले जातील. कंपनीने म्हटले की, सॅमसंग टीव्हीच्या इंटरनेट ने कनेक्ट झाल्यानंतर कंपनी याच्या सर्वर वर त्याचा सीरीयन नंबरची ओळख करेल. यावरून ब्लॉकिंग सिस्टम अॅक्टिवेट होईल. टीव्हीचे सर्व फंक्शन डेड केले जातील. ब्लॅक मार्केटिंगला रोखणार कंपनीने आपल्या अधिकृत रिलीजमध्ये म्हटले की, हे फीचर सॅमसंगच्या सर्व टीव्ही मध्ये प्रीलोडेड मिळते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या फीचरच्या मदतीने सॅमसंग टीव्हीची ब्लॅक मार्केटिंगला रोखण्यासाठी मदत मिळणार आहे. लवकरच याला अन्य देशात उपलब्ध केले जाणार आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38cVjwv

Comments

clue frame