रिमोटने कंट्रोल होतात हे पंखे, विजेचीही होईल बचत; किंमत खूपच कमी

नवी दिल्ली : एसी आणि कूलर खरेदी करण्याला सर्वसामान्यपणे प्राधान्य दिले जात नाही. मात्र, हा प्रत्येक घरात पाहायला मिळतो. सध्या बाजारात नियमित पंख्याऐवजी हायटेक पंखे पाहायला मिळत आहे. हे पंखे रिमोटने कंट्रोल होतात. या पंख्यांची किंमत ३,५०० रुपयांपेक्षा कमी आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही पंख्यांची माहिती देत आहोत, जे १२०० रुपयांपर्यंत विजेची बचत करतात. या पंख्याला वरून खरेदी करता येईल. वाचा: Crompton Energion HS: या पंख्याची किंमत ३,९९० रुपये असून, ९७१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर ३,०१९ रुपयात खरेदी करू शकता. पंख्याला १४२ रुपये दरमहिना देऊन ईएमआयवर खरेदी करू शकता. हा ५ स्टार रेटेड हाय-स्पीड BLDC आहे, जो रिमोट कंट्रोलसह येतो. नियमित पंख्याच्या तुलनेत हा ५० टक्के विजेची बचत करतो. कंपनी यावर ५ वर्षाची वॉरंटी देत आहे. या पंख्याची किंमत ४,७५० रुपये आहे. १,३५४ रुपये डिस्काउंटनंतर ३,३९६ रुपयात खरेदी करू शकता. पंख्याला दरमहिना १६० रुपये देऊन खरेदी करता येईल. हा BLDC मोटरसह येणारा सीलिंग फॅन आहे. हा पंखा दरवर्षी १,५०० रुपयांपर्यंत विजेची बचत करतो. याच्या रिमोटमध्ये बूस्ट, स्लीप, स्पीड कंट्रोल आणि टायमर सारखे फीचर्स मिळतात. या पंख्याची किंमत ४,०६५ रुपये आहे. १,३६६ रुपयांच्या डिस्काउंटनंतर २,६९९ रुपयात खरेदी करू शकता. हा BLDC मोटरसह येणारा सीलिंग फॅन असून, जो रिमोट कंट्रोलसह येतो. पंखा दर तासाला २६W वीज खर्च करतो. सोबतच, ६५ टक्के विजेची बचत करतो. या पंख्यावर कंरनी २ वर्षांची वॉरंटी देत आहे. सर्वसाधारण पंख्यापेक्षा हा ३ पट वेगाने चालतो. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DnIv4E

Comments

clue frame