३२ इंच, ४३ इंच, ५० इंच, ५५ इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ४० टक्क्यांपर्यंत सूट, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः स्मार्ट टीव्ही प्रत्येकाला घरात हवी असते. जबरदस्त साउंड आणि डिस्प्लेचा स्मार्ट टीव्हीला ३२ इंच, ४३ इंच, ५० इंच आणि ५५ इंचाच्या स्क्रीन साइजमध्ये खरेदी करता येवू शकते. आज आम्ही तुम्हाला अॅमेझॉनवर उपलब्ध असलेल्या या जबरदस्त स्मार्ट टीव्हीला ४० टक्क्यांपर्यंत सूट सोबत आणि बँक ऑफर्स सोबत खरेदी करू शकता. जाणून घ्या डिटेल्स. AmazonBasics 80cm (32 inch) HD Ready Smart LED Fire TV AB32E10SS (Black) (2020 Model) या टीव्हीची किंमत १६ हजार ४९९ रुपये आहे. ३२ इंचाच्या या एचडी रेडी स्मार्ट एलईडी फायर टीव्हीला १ हजार ३७५ रुपयाच्या प्रति महिनाच्या नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करण्याची संधी आहे. या टीव्हीवर ४ हजार ६० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर सोबत खरेदी करता येवू शकते. सिटी क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शन द्वारे शॉपिंग केल्यास १२५० रुपयाचे गिफ्ट कार्ड मिळेल. या टीव्हीत ६० हर्ट्ज रेट दिले आहे. कनेक्टिविटीसाठी या टीव्हीत २ HDMI पोर्ट दिले आहेत. साउंड आउटपूट २० वॉट आहे. टीव्हीत डॉल्बी ऑडियो आणि Tru Surround सोबत येते. AmazonBasics 127cm (50 inch) 4K Ultra HD Smart LED Fire TV AB50U20PS (Black) या टीव्हीची किंमत ३६ हजार ९९९ रुपये आहे. ५० इंचाच्या टीव्हीला अॅमेझॉनवर ३६ हजार ९९९ रुपयात लिस्ट केले आहे. टीव्हीला ३०८३ रुपयाच्या नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करू शकता. टीव्हीवर ४०६० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर सुद्धा दिले आहे. सिटी क्रेडिट ईएमाय ट्रान्झॅक्शनद्वारे खरेदी केल्यास १२५० रुपयांपर्यंत अॅमेझॉन पे गिफ्ट कार्ड मिळेल. हा टीव्ही4K अल्ट्रा एचडी स्क्रीन सोबत येतो. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज सोबत येतो. AmazonBasics 139cm (55 inch) 4K Ultra HD Smart LED Fire TV AB55U20PS (Black) या टीव्हीची किंमत ४२ हजार ९९९ रुपये आहे. या टीव्हीला अॅमेझॉन बेसिक्सवरून ३५८३ रुपये प्रति महिना नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. टीव्हीवर ४०६० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली आहे. सिटी क्रेडिट कार्ड व ईएमआय द्वारे टीव्ही खरेदी केल्यास १२५० रुपयांपर्यंत अॅमेझॉन गिफ्ट कार्ड व्हाउचर मिळेल. या टीव्हीत २० वॉटचे पॉवरफुल स्पीकर्स दिले आहेत. डॉल्बी अॅटमॉस सोबत येतात. या टीव्हीत फायर टीव्ही ओएस, बिल्ट इन अलेक्सा आणि अलेक्सा व्हाइस कंट्रोल सारखे फीचर्स मिळतील. AmazonBasics 108cm (43 inch) Full HD Smart LED Fire TV AB43E10DS (Black) या टीव्हीची किंमत २६ हजार ४९९ रुपये आहे. ४३ इंच स्क्रीनच्या या टीव्हीला २२०८ रुपयाच्या किंमतीसोबत खरेदी करू शकता. या टीव्हीवर ४०६० पर्यंत एक्सचेंज ऑफर दिली आहे. सिटी क्रेडिट ईएमआय द्वारे ट्रान्झॅक्शन केल्यास १२५० रुपयांपर्यंत अॅमेझॉन पे गिफ्ट कार्ड मिळेल. टीव्हीत ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटचा फुल एचडी स्क्रीन दिले आहे. टीव्हीत डॉल्बी आणि DTS Tru Surround ऑफर करणाऱ्या २० वॉट चे स्पीकर्स दिले आहेत. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38og0FL

Comments

clue frame