धमाल उडवण्यासाठी येतोय नोकियाचा स्मार्टफोन, ३ हजार रुपयात जबरदस्त फीचर्स

नवी दिल्लीः सध्या मोबाइल फोन्स आपल्या सर्वांसाठी खूपच आवश्यक बाब बनली आहे. छोट्या मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. नोकिया एक असा स्मार्टफोन आणणार आहे. याचे फीचर्सच्या तुलनेत या फोनची किंमत पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. स्वस्त आणि चांगल्या स्मार्टफोन्ससाठी नोकिया प्रयत्नशील आहे. नोकियाचा स्मार्टफोन येत असून या फोनमध्ये काय - काय आहे जाणून घ्या. वाचा: या स्मार्टफोनने करू शकाल पेमेंट फोनवर राइट क्लिक करून फोनच्या मेन्यू वरून मोबाइल पेमेंटची अॅप ओपन होईल. त्यानंतर पेमेंट कोड वर क्लिक करा. यावरून युजर्स कोणत्याही क्यूआर कोडला स्कॅन करुन पेमेंट करू शकेल. या फीचरला फोनवर पहिल्यांदा वापर करीत असल्यास त्याला बाइडिंग साठी आपल्या फोनने कोडला स्कॅन करावे लागेल. त्यानंतर या ठिकाणी समजेल की, एका दिवसात किती खर्च करू शकतील. 4G सेवेला करणार सपोर्ट चीनमध्ये रिलीज झालेल्या या फोनला त्या ठिकाणची टेलिकॉम कंपन्यांची ४ जी सेवेला सपोर्ट करते. सोबत यात ड्युअल नॅनो सिम कार्डचे स्लॉट आहे. व्हाइस ब्रॉडकास्टचे फीचर दिले आहे. बाकीचे फीचर्स नोकियाच्या या फोनमध्ये एक हिमालय अॅप आधीच फीड आहे. यावर युजर ऑनलाइन रेडिओ ऐकू शकते. हे अॅप बॅकग्राउंड स्क्रीन प्लेबॅकची सुविधा देते. हा फोन जिंगुआंग ज्हानरूई T107 प्रोसेसर वर काम करतो. यात 32GB चे मेमरी कार्डचे सपोर्ट दिले आहे. कुठे आणि कितीला मिळणार नोकियाचा हा स्मार्टफोन सध्या या स्मार्टफोनला फक्त चीनमध्ये रिलीज करण्यात आले आहे. या स्मार्टफोनला २४९ युआन म्हणजे २ हजार ८२८ रुपयात विक्री केले जात आहे. याची खरी किंमत २६९ युआन म्हणजेच ३ हजार ५५ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mCcj7H

Comments

clue frame