स्मार्टफोन खरेदी करायचंय तर Vivo मध्ये अपग्रेड करा आणि मिळवा ५,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्स्चेंज ऑफरचा लाभ

नवी दिल्ली. ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर सध्या एक जबरदस्त ऑफर दिली जात आहे. या अंतर्गत, जर युजर्सनी Vivo स्मार्टफोनमध्ये अपग्रेड केले तर त्यांना ५,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्सचेंज ऑफर आणि १२ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयचा लाभ घेता येणार आहे .जाणून घ्या कोणत्या फोनवर किती ऑफर तुम्हाला मिळू शकेल. वाचा: Vivo स्मार्टफोनवर अपग्रेड ऑफर उपलब्ध: यात Vivo V21e 5G २२,४९० रुपयांना खरेदी करता येईल. यात ३२ मेगापिक्सेल सुपर नाईट सेल्फी कॅमेरा आहे. तसेच, त्यात ४४ W फ्लॅशचार्ज सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये अपग्रेड केल्यावर २,५०० रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. बद्दल बोलायचे तर, हा जगातील पहिला फोन आहे जो ४४ मेगापिक्सल OIS फ्रंट सेन्सरसह सादर करण्यात आला आहे. त्याची किंमत २९,९९० रुपयांपासून सुरू होते. या फोनमध्ये अपग्रेड केल्यास १,५०० रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. ची सुरुवातीची किंमत ३७,९९० रुपये असून य फोनमध्ये अपग्रेड केल्यावर ५,००० रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. हे डिव्हाईस Gimbal Stabilization २.० आणि Snapdragon ८८८ प्रोसेसरसह येते. सेलमध्ये २९,९९० किमतीच्या Vivo V20 Pro 5Gवर २,००० रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. यात ४४ मेगापिक्सलचा IAF ड्युअल सेल्फी कॅमेरा आहे. हा सर्वात स्लिम ५ जी फोन आहे. Vivo Y1s चे ३ जीबी रॅम वेरिएंट ९,४९० रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. यासह, ३ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय ऑफर दिली जात आहे. Vivo Y51A वर अपग्रेड करताना ग्राहकांना १,००० रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्याची सुरुवातीची किंमत १६,९९० रुपये आहे. Vivo Y20 मालिकेची सुरुवातीची किंमत ११,४९० रुपये आहे. अपग्रेड केल्यावर ५०० रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. Vivo Y31 ची सुरुवातीची किंमत १६,४९० रुपये असून यात अपग्रेड केल्यास युजर्सना ५०० रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तर, Vivo Y12s सुरुवातीची किंमत १०,४९० रुपये असून यात अपग्रेड केल्यावर तुम्हाला ५०० रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर यावर मिळेल. Vivo Y30 १३,९९० रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यात ९ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय ऑफर देण्यात येत आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yeSztS

Comments

clue frame