शेवटची संधी! Samsung च्या ‘या’ शानदार स्मार्टफोनवर बंपर ऑफर, पाहा किंमत आणि फीचर्स

नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाइट वर सुरू आहे. या सेलचा आज शेवटचा दिवस असून, या दरम्यान अनेक डिव्हाइस आणि प्रोडक्ट्सवर डिस्काउंट दिले जात आहे. सेलमध्ये स्मार्टफोनला कमी किंमतीत खरेदी करू शकता. यावर १३,४०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि स्टँडर्डसह नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय मिळेल. Galaxy M42 5G वर मिळणाऱ्या या ऑफर्सविषयी जाणून घेऊया. वाचा: Samsung Galaxy M42 5G ची किंमत आणि ऑफर्स या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २०,९९९ रुपये आहे. यावर १३,४०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. जुन्या फोनवर पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास ७,५९९ रुपयात फोन मिळेल. याशिवाय स्टँडर्ड ईएमआय अंतर्गत फोन ९८९ रुपये प्रति महिना देऊन खरेदी करू शकता. फोन नो-कॉस्ट ईएमआयवर देखील मिळेल. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २२,९९९ रुपये आहे. यावर १३,४०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जुन्या फोनवर पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास या फोनला केवळ ९,५९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर १,०८३ रुपये प्रति महिना ईएमआयचा पर्याय देखील मिळेल. नो-कॉस्ट ईएमआयवर देखील फोन खरेदी करू शकता. तसेच, एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्ड्सवर (नॉन-ईएमआय) ५०० रुपये इस्टंट डिस्काउंट मिळते. प्राइम मेंबर्ससाठी ६ महिने मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट मिळेल. वाचा: Samsung Galaxy M42 5G चे फीचर्स फोनमध्ये ६.६ इंच सुपर एमोलेड इनफिनिटी यू-कट डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७५०जी प्रोसेसर आणि ८ जीबीपर्यंत रॅम मिळते. तर १२८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. फोन अँड्राइड ११ वर आधारित OneUI ३.१ वर काम करतो. यात ४८+८+५+५ मेगापिक्सल क्वाड रियर कॅमेरा मिळेल. फ्रंटला २० मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी मिळते. वाचा: वाचा: न्स वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3y9RWBA

Comments

clue frame