Nokia चे टॉप-५ फीचर फोन, किंमत फक्त १२०० रुपयांपासून सुरू; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : ला आजही दमदार फीचर फोनसाठी ओळखले जाते. जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नोकियाकडे १२०० ते २५०० रुपयांच्या किंमतीत चांगले पर्याय आहेत. तुम्ही अ‍ॅमेझॉनवरून , , , आणि हे फीचर फोन खरेदी करू शकता. या फोनच्या किंमती आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया. वाचाः जर तुम्ही १५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील फीचर फोन शोधत असाल तर NOKIA 105 Dual SIM ब्लॅक रंगात केवळ १२९९ रुपयात मिळेल. या फीचर फोनमध्ये एफएफसह ५०० एसएमएस आणि २००० कॉन्टॅक्ट स्टोर करण्याची क्षमता आहे. तर नोकियाचा सर्वात स्वस्त फीचर फोन Nokia 105 तुम्हाला सिंगल सिंम आणि गुलाबी रंगाच्या पर्यायात १२३० रुपयात मिळेल. Nokia 110 Dual SIM तुम्हाला ब्लॅक रंगात १,६६४ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये १.७७ इंचाचा डिस्प्ले, एफएम रेडिओसह अन्य फीचर्स मिळतील. कमी किंमतीत जास्त फीचर्स २५०० रुपये कमी किंमतीत येणाऱ्या फीचर फोनमध्ये Nokia 150 ब्लॅक रंगात २,३९९ रुपयात मिळेल. या फोनमध्ये २.४ इंच डिस्प्ले, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, फ्लॅशसोबत रियर कॅमेरा, ३.५ एमएम हेडफोन जॅक, वायरलेस एफएम रेडिओ आणि एमपी३ प्लेयरसह ब्लूटूथची सुविधा मिळेल. NOKIA 125 ड्यूल सिम फीचर फोन तुम्हाला २०९९ रुपयात मिळेल. हा फीचर फोन २.४ इंच डिस्प्ले, ३.५ हेडफोन जॅक, वायरलेस एफएम रेडिओसह अनेक खास फीचर्स मिळतात. वाचाः जगभरात ५जी टेक्नोलॉजीचा वापर होत असाल तरीही भारतात ४जी,३जी, २जी चाच वापर होत आहे. ५जी स्मार्टफोनची मोठ्या प्रमाणात विक्री होत असली तरीही स्वस्त फीचर फोनचा देखील अद्याप वापर केला जात आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l50Vk4

Comments

clue frame