नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) ने नवीन ब्रॉडबँड किंवा लँडलाइन कनेक्शन घेणाऱ्या युजर्संना इंस्टॉलेशन चार्ज माफ केले आहे. हे चार्जेस लिमिटेड पीरियडसाठी वेव ऑफ केले आहे. भारतात सर्वात मोठे ब्रॉडबँड बिझनेस करते. BSNL चे मोबाइल नेटवर्कचा कारभार कमी असेल परंतु, याचा ब्रॉडबँड कारभार भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओपेक्षा मोठा आहे. बीएसएनएलकडून फ्री इंस्टॉलेशन ऑफर ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत लाइव असेल. त्यानंतर ९० दिवसांपर्यंत चालू राहील. वाचाः BSNL या सेवावरून हटवत आहे इंस्टालेशन चार्ज बीएसएनएल ग्राहकांना सध्या लँडलाइन वर नवीन कनेक्शन किंवा नवीन ब्रॉडबँड कनेक्शन मिळवण्यासाठी २५० रुपयांचे शूल्क द्यावे लागत होते. याशिवाय, नवीन भारत फायबर कनेक्शनसाठी युजर्संना इंस्टॉलेशनसाठी ५०० रुपयाचे पेमेंट करावे लागत होते. सर्वात आधी केरळ टेलिकॉम ने ही माहिती दिली आहे. ५ ऑगस्ट २०२१ पासून युजर्ससाठी ही रक्कम हटवली जाईल. ही ऑफर ९० दिवसासाठी आहे. म्हणजेच २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत लागू होणार आहे. वाचाः जर तुम्हाला १०० एमबीपीएस किंवा त्यापेक्षा जास्त हवे असेल तर तुम्हाला एक ड्युअल बँड राउटर घ्यावे लागेल. जे २१४ गीगीहर्ट्ज आणि ५ गीगाहर्ट्ज वाय फाय नेटवर्कला सपोर्ट करू शकते. हे पहिल्यांदा नाही आहे की, बीएसएनएल युजर्संना विना कोणत्याही खर्चा शिवाय, इंस्टालेशन देत आहे. कंपनी अशा प्रकारची ऑफर्स घेवून येत असते. बीएसएनएल युजर्स आता पहिल्या महिन्याच्या बीलावर फ्री इंस्टालेशनचा लाभ मिळवू शकतात. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2V5OsSj
Comments
Post a Comment