BSNL ने लाँच केले दोन जबरदस्त प्लान, अनलिमिटेड इंटरनेटसह 7500GB डेटा आणि फ्री कॉलिंग

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी ने सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये तात्काळ दोन नवीन अल्ट्रा फास्ट अनलिमिटेड फायबर ब्रॉडबँड प्लान्स लाँच करीत असल्याची घोषणा केली आहे. BSNL च्या नवीन भारत एयर फायबर प्लानचे 'एयरफाइबर अल्ट्रा' आणि 'एयरफाइबर अल्ट्रा प्लस' असे नाव आहे. लेटेस्ट माहितीनुसार, हे दोन्ही नवीन एयर फायबर प्लान जास्तीत जास्त 80Mbps डाउनलोड स्पीड आणि वन फ्री स्टेटिक आयपी अॅड्रेस सोबत लाँच होणार आहेत. बीएसएनएल विना कोणत्याही एडिशनल किंमतीशिवाय, 'एयरफाइबर अल्ट्रा' आणि 'एयरफाइबर अल्ट्रा प्लस' प्लान सोबत कोणत्याही नेटवर्कवर ट्रू अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा देत आहे. या दोन्ही प्लानची १२ महिन्यांची पेमेंट अडवॉन्स केल्यानंतर ग्राहकांना एक महिन्यासाठी फ्री सर्विस दिली जात आहे. वाचाः BSNL AirFibre Ultra ची डिटेल्स बीएसएनएलच्या एयरफाइबर अल्ट्रा प्लान मध्ये डाउनलोड स्पीड 80Mbps आहे. या प्लान सोबत ग्राहकांना 5000GB डेटा दिला जातो. याची वैधता एक महिन्यासाठी आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 15Mbps होते. या प्लानची किंमत २९९५ रुपये आहे. वाचाः BSNL AirFibre Ultra Plus ची डिटेल्स बीएसएनएलच्या AirFibre Ultra Plus प्लान मध्ये 80Mbps च्या स्पीड सोबत 7500GB हाय स्पीड डेटा दिला जातो. डेटा लिमिट संपल्यानंतर डाउनलोड स्पीड 25Mbps ची असेल. FUP लिमिट संपल्यानंतर अनलिमिटेड ब्रॉडबँड इंटरनेट आनंद घेवू शकता. Ultra Plus प्लानची किंमत ६९९५ रुपये आहे. वाचाः BSNL एयर फायबरसाठी कसा कराल अप्लाय बीएसएनएल एयर फायबरसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला स्थानिक बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंज किंवा बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क करावा लागेल. जर तुमच्या परिसरात एयर फायबर सेवा उपलब्ध आहे. तुम्ही एक अर्ज भरून आयडी प्रूफ आणि अॅड्रेस प्रूफची कॉपी आणि पासपोर्ट साइज फोटोग्राफ सोबत फॉर्म जमा करू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rHcsXT

Comments

clue frame