नवी दिल्ली : तंत्रज्ञानामुळे आज जगात नवनवीन गोष्ट घडताना दिसत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात अशा गोष्टी शक्य झाल्या आहेत, ज्याची कल्पनाही कधी कोणी केली नव्हती. वैज्ञानिकांनी एक मॅग्नेटिक तयार केले असून, जे ब्रेन ट्यूमरवर उपचार करते. वाचाः विशेष म्हणजे या हेलमेटने झाला असल्याचे देखील शोधले व एक तृतीयांश कमी देखील केले. हेलमेटचा उपयोग एका ५३ वर्षीय रुग्णावर करण्यात आला आहे. हेलमेटद्वारे रुग्णाचे ३१ टक्के ट्यूमर खूप कमी वेळेतच कमी झाले. या चाचणीला जगातील ब्रेन कॅन्सरची धोकादायक स्टेज ची नॉन इनव्हेसिव थेरेपी मानले जात आहे. रुग्णाने घरी जवळपास ५ आठवडे हे हेलमेट परिधान केले. यामुळे मॅग्नेटिक फील्टने रुग्णाचे ट्यूमर एक तृतियांश कमी केले. हेलमेटचा वापर सुरुवातीला दररोज २ तास केला. त्यानंतर वाढ करून दररोज ६ तास रुग्णाने हेलमेट घातले. उस्टन मेथोडिस्ट न्यूरोलॉजिकल इंस्टिट्यूटचे न्यूरोसर्जरी डिपार्टमेंटचे डायरेक्टर डेव्हिड बस्किन म्हणाले की, या हेलमेटच्या मदतीने भविष्यात कोणत्या धोक्याशिवाय ब्रेन कॅन्सरचा उपचार शक्य होईल. ते पुढे म्हणाले की, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाच्या हिंमतीला धन्यवाद. आम्ही जगातील ग्लियोब्लास्टोमाच्या पहिली नॉन-इनव्हेसिव्ह थेरेपी योग्यरित्या करण्यास यशस्वी ठरलो. असे आहे हेलमेट हेलमेटला तीन मजबूत आणि फिरणाऱ्या मॅग्नेटसोबत जोडण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून वैज्ञानिक सेल कल्चरमध्ये ग्लियोब्लास्टोमाचे प्रमाण कमी करण्यास सक्षम ठरले. मानवी ग्लियोब्लास्टोमा पेशी लॅबमध्ये उंदरावर ग्राफ्ट करण्यात आल्या होत्या. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l7hxHE
Comments
Post a Comment