लोच्चा झाला रे! गुगलचा दणका, 'या' अॅपवर बंदी, वृद्धांना आता जवान मुलींसोबत डेटिंग करता येणार नाही

नवी दिल्लीः वर १ सप्टेंबर पासून आपल्या मार्केटप्लेसवरून 'Sugar Dating' अॅप्सवर बंदी घालण्यात येणार आहे. बंदीची घोषणा काही बदलेल्या नियमांसोबत करण्यात आली. ज्याला सर्च जायंटने आपल्या सपोर्ट पेजवर पब्लिश केले होते. नवीन रिस्ट्रिक्शनमध्ये या अॅपला सेक्शुअल कंटेट मध्ये जोडले आहे. सोबत गुगल प्ले स्टोरवर आलेल्या काही प्रिव्ह्यू करीत आहे. नवीन कुटुंब नीती आवश्यकेला जोडत आहे. डिवाइस अँड नेटवर्क अब्यूज पॉलिसी, परमीशन पॉलिसी आणि अनेक पॉलिसी १ सप्टेंबर पासून लागू होणार आहे. वाचाः काय आहे शुगर डेटिंग? गुगलकडून नवीन धोरणाची घोषणा करण्यात आली आहे. प्ले कन्सोल वेबसाइटवर एक पोस्ट करण्यात आली होती. पोस्ट मध्ये अनेक पर्सनल बदलासह उल्लेख पैकी एक म्हणजे 'कम्पंसेटिड सेक्स रिलेशनशिप्स' म्हणजेच शूगर डेटिंगवरच्या अॅप्सवर बंदी घातली आहे. गुगलने पूर्णपणए या अॅपवर बंदी घातली आहे. असे अनेक अॅप्स आहेत जे गुगल प्ले स्टोरवर आहेत. जसे एसडीएम, स्पॉयल, शुगर डॅडी आणि शुगर डेडी, शुगर डेटिंग असे अॅप्स आहे. ज्या ठिकाणी वृद्ध व्यक्ती वयाने कमी असलेल्या मुलीसोबत डेट करू शकतात. एकटेपणा दूर करण्यासाठी वृद्ध या अॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असतात. वाचाः १ सप्टेंबर पासून अनेक बदल पाहायला मिळतील. गुगल आपल्या फॅमिली पॉलिसीत काही नवीन जोडू पाहत आहे. जे मुलांना लक्ष्य करीत आहे. त्यात उल्लेख करण्यात आले आहे. जाहिरात आयडीला सोडून डेव्हलपर्सला १ सप्टेंबर पर्यंत या धोरणाचे पालन करावे लागणार आहे. १५ ऑक्टोबर पासून गुगल आपल्या डिव्हाइस आणि नेवटर्कचा दुरुपयोग करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xk6n56

Comments

clue frame