Nokia G20 स्मार्टफोन लाँच, किंमत पासून फीचर्स पर्यंत जाणून घ्या

नवी दिल्लीः Nokia ने नुकतीच आपली G सीरीज मधील एक नवीन बजेट फोनला लाँच केले आहे. एक स्वस्त स्मार्टफोन आहे. MediaTek SoC वर काम करतो. यात एक मोठी बॅटरी आणि एक ट्रिपल कॅमेरा सेटअप सोबत डिझाइन करण्यात आले आहे. सोबत Nokia G20 Android 11 वर काम करतो. यात कंपनीने दोन मोठे OS अपडेट आणि तीन वर्षापर्यंत सिक्योरिटी अपडेट देण्याची घोषणा केली आहे. वाचाः फोनची किंमत Nokia G20 ला एकमेव 4GB/128GB व्हेरियंटच्या सुरुवातीच्या किंमतीत १४ हजार ८०० रुपयात लाँच केले आहे. या फोनला अमेरिकेत १ जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. नोकियाच्या या फोनला ग्लेशियर कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या फोनला कधीपर्यंत लाँच केले जाणार आहे, याची माहिती अद्याप देण्यात आली नाही. वाचाः फोनची फीचर्स Nokia G20 MediaTek Helio G35 SoC ने पॉवर्ड आहे. 4GB RAM प्लस 128GB स्टोरेज सोबत येते. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने याला वाढवता येऊ शकते. फोनमध्ये 5,050 mah ची बॅटरी दिली आहे. 10W चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस एलसीडी पॅनेल दिला आहे. याच्या वर वॉटरड्रॉप नॉच दिला आहे. ऑप्टिक्ससाठी Nokia G20 मध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा, 5MP अल्ट्रा वाइड शूटर, 2MP मायक्रो यूनिट आणि 2MP डेप्थ सेंसर सोबत मागील बाजुस क्वॉड-कॅमेरा सेटअप मिळतो. पुढच्या बाजुला Nokia G20 च्या वॉटरड्रॉप नॉच मध्ये 8 MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h1xITl

Comments

clue frame