५०% डिस्काउंटसह खरेदी करा boAt, Sony, JBLचे हेडफोन्स-स्पीकर्स, सेलचा आज शेवटचा दिवस

नवी दिल्ली : साउंड प्रोडक्ट्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ई-कॉमर्स कंपनी तुम्हाला ऑफरसह खरेदीची संधी देत आहे. कालपासून Amazon Mega Music Fest सुरू झाला आहे. या सेलमध्ये , , गिटार आणि अन्य प्रोडक्ट्सवर बंपर सूट दिली जात आहे. सेलमध्ये तुम्ही , , , आणि Casio सारखे प्रोडक्ट्स ऑफरसह खरेदी करू शकता. आयसीआयसीआय आणि सिटी बँकेच्या डेबिट/क्रेडिट कार्डचा उपयोग केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट देखील मिळेल. या प्रोडक्ट्सला नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. प्रोडक्ट्सवरील ऑफरविषयी जाणून घेऊया. वाचाः boAt Rockerz 335: सेलमध्ये boat च्या Rockerz ३३५ वायरलेस नेकबँडवर ६० टक्के सूट मिळत आहे. याची मूळ किंमत २,३९१ रुपये असून, सेलमध्ये १,५९९ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये इमर्सिव्ह साउंड अनुभवासाठी १०मिमी डायनॅमिक ड्राइव्हर आणि ब्लूटूथ ५.० आहे. नेकबँड ३० तासांचा प्लॅबॅक टाइम देते. Sony WF-1000X M4: Sony WF-1000X M4 च्या ओव्हर-इयर हेडफोनला ३३ टक्के सूटसह २६,९९० रुपयात खरेदी करू शकता. या हेडफोनमध्ये अतिरिक्त मायक्रोफोन देण्यात आला आहे. हेडफोनमध्ये एक ड्यूल नॉइज सेंसर तंत्रज्ञान दिले आहे, ज्यात प्रत्येक इयरकपवर दोन मायक्रोफोन आहेत. वाचाः boAt Stone 201A Speaker: सेलमध्ये boAt Stone 201A स्पीकर १,७४९ रुपयात मिळत आहे. हा स्पीकर धुळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. यात ब्लूटूथ ४.१ स्पीकर आहे, ज्याद्वारे डिव्हाइसला स्मार्टफोन, टॅबलेट आणि कॉम्प्यूटरशी कनेक्ट करू शकता. पोर्टेबल स्पीकरमध्ये २००० एमएएचची बॅटरी देण्यात आली असून, ८० टक्के वॉल्यूमवर ६ तास टिकते आणि १० तासांचा स्टँडबाय टाइम देते. Infinity Hardrock 210 speakers: या मेगा सेलमध्ये इन्फिनिटी हार्डरॉक २१० स्पीकर ४,६९९ रुपये किंमतीत मिळत आहे. स्पीकरला टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेटला ब्लूटूथ, यूएसबी डिव्हाइस अथवा ऑक्स इनपूटने जोडता येईल. हार्डरॉक २१० ला तुम्ही घरात कुठूनही आयआर रिमोटद्वारे कंट्रोल करू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Adb8zW

Comments

clue frame