नवी दिल्ली. सध्या भारतात ५ स्टार रेटेड एअर कंडिशनर (एसी) ची मागणी वाढली आहे. त्यात विंडो एसी आणि स्प्लिट एसी दोन्हीचा समावेश आहे. एसी खरेदी करतांना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी ती म्हणजे, असाच एसी खरेदी करावा ज्यामुळे विजेची बचत होईल.आज आम्ही अशाच Voltas, LG, Panasonic, Whirlpool, Ogeneral, IFB, Daikin, carrier, Blue Star, Hitachi यासह अन्य कंपन्यांमधील ५ स्टार इन्व्हर्टर एसीबद्दल सांगत आहोत, जे ऑनलाइन किंवा ऑफलाइन शॉपिंग सेंटरवर उपलब्ध सहज आहे .विंडोज आणि स्प्लिट एसी मॉडेल्ससह १, १.५ टन आणि २ टन पर्याय आहेत. तसेच, हे एसी काही मिनिटांत घर थंड करतील आणि मुख्य म्हणजे विजेचा वापर देखील यात कमी होईल. वाचा : उत्कृष्ट वैशिष्ट्ये आणि दिसायलाही आकर्षक जर तुम्हाला ५ स्टार रेटिंगसह इनव्हर्टर एसी खरेदी करायचा असेल तर Amazon वर अनेक चांगल्या डील्स मिळत आहेत. ज्यात तुम्हाला सवलत तसेच बँक ऑफर देखील मिळतील. LG Amazon वर तुम्ही एलजी १.५ टॉन ५ स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी २०२१ मॉडेल व्हाईट कलर ऑप्शन ३९,९९० मध्ये खरेदी करू शकता. तुम्ही Voltas १.४ टन ५ स्टार इन्व्हर्टर ऍडजेस्टेबल स्प्लिट एसी व्हाईट कलर पर्यायामध्ये ३९,९९० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Panasonic १.५ टन ५ Star स्टार वाय-फाय ट्विन कूल इनव्हर्टर स्प्लिट एसी तुम्हाला ३९,९९० मध्ये खरेदी करता येईल. यात २.५ पीएम फिल्टर आणि व्हाईट कलरचा पर्याय मिळेल. जर तुम्ही एक टन क्षमतेसह ५ स्टार विंडो एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon वर बरेच चांगले पर्याय आहेत. Blue Star १ टन ५ स्टार विंडो एसी व्हाईट कलर ऑप्शन २५,९९० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. कॉपर मटेरियलसह हिटाची १ टन ५ स्टार विंडो एसी व्हाईट कलर ऑप्शन २६,९९०मध्ये मिळेल. तर, पॅनासोनिक १ टन ५ स्टार विंडो एसी व्हाईट कलर ऑप्शनमध्ये २६,५९० रुपयांमध्ये मिळेल. हे आहेत बेस्ट स्प्लिट एसी Amazon वर Whirlpool, १.५ टन ५ स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी मध्ये व्हाईट कलरचा पर्याय ३४,९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला कॉपर मटेरियलमध्ये Samsung १.५ टन ५ स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी, एचडी फिल्टर तसेच व्हाईट कलर ऑप्शन ३८,९९० रुपयांमध्ये मिळेल. Amazon वर कॅरियर १.५ टन ५ स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी व्हाईट कलर ऑप्शन ४१,९९० रुपयांमध्ये मिळेल. तर, Blue Star १.५ टन ५ स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी व्हाईट कलर ऑप्शनमध्ये ४१,९९० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तर,दुसरीकडे, गोदरेज १.५ टन ५ स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी केवळ ३७,९९० रुपयांमध्ये खरेदी करता येईल. कमी किमतीच्या एसींना मोठी मागणी परवडणाऱ्या विंडोज आणि स्प्लिट एसीची मागणी भारतात बरीच वाढली आहे आणि जर तुम्हाला २० हजार ते ३० हजार रुपयांमधील एसी खरेदी करायचे असतील तर त्यात अनेक चांगले पर्याय मिळतील. ५ स्टार एसी रेटिंग्स असणारे एसी या विभागात मिळणे थोडे कठीण आहे. अशा परिस्थितीत एसी खरेदी करताना तुम्हाला देखील बर्याच महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. वाचा: वाचा: वाचा :
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h3nYZV
Comments
Post a Comment