शाओमीच्या अनेक फोन्समध्ये मोठी समस्या, यूजर्स करत आहेत तक्रार

नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपनी च्या काही नवीन डिव्हाइसमध्ये यूजर्सला टच स्क्रीन रिस्पॉन्ससंदर्भात समस्या जाणवत आहे. मात्र, या समस्येचे कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. टच स्क्रीन रिस्पॉन्सची समस्या केवळ एका डिव्हाइसपर्यंत मर्यादित नसून, शाओमीच्या अनेक डिव्हासमध्ये यूजर्सला या समस्येचा सामना करावा लागत आहे. गिज्मोचायनाच्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे. वाचाः Factory Reset केल्यानंतरही समस्या कायम काही दिवसांपूर्वी च्या एका पोस्टमध्ये सांगण्यात आले होते की, Mi 11, शाओमी , शाओमी , शाओमी Mi 10T Pro, रेडमी नोट 10 प्रो आणि रेडमी नोट 9S मध्ये याच प्रकारे समस्या जाणवत आहे. वाचाः रिपोर्टनुसार, काही यूजर्सने आपल्या स्मार्टफोनला Factory Reset केले. मात्र, यामुळे देखील समस्या दूर झाली नाही. डिव्हाइसला रीबूट केल्यानंतर समस्या तात्पुरती दूर होते, मात्र पुन्हा काही वेळानंतर समस्या जाणवते. समस्या दूर करण्यासाठी आणणार अपडेट शाओमीने कन्फर्म केले आहे, की ब्रँडच्या काही डिव्हासमध्ये टच स्क्रीन रिस्पॉन्स संदर्भात समस्येचे माहिती आहे. ही समस्या सोडवण्यासाठी लवकरच अपडेट रोलआउट केले जाईल. किती यूजर्सला ही समस्या जाणवत आहे, हे देखील अद्याप स्पष्ट नाही. कारण काही ठराविक यूजर्सनेच ऑनलाइन तक्रार केली आहे. कंपनीने ही समस्या स्विकारली असून, लवकर याची दुरुस्ती केले जाईल असे सांगितले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gURtx7

Comments

clue frame