POCO F3 GTची भारतातील लाँचिंग कन्फर्म, गेमर्ससाठी मिळणार दमदार फीचर्स

नवी दिल्ली : ने भारतात आपल्या नवीन स्मार्टफोनची घोषणा केली आहे. नवीन एफ सीरिजच्या स्मार्टफोनला गेमर्सला लक्षात ठेवून डिझाइन करण्यात आले आहे. हा भारतात पोकोच्या एफ सीरिजमधील दुसरा असेल. याआधी २०१८ मध्ये स्मार्टफोनला लाँच करण्यात आले आहे. एफ३ जीटी च्या टीझरने लाँचिंग कन्फर्म केले आहे. फोनला MediaTek Dimensity १२०० चिपसेट सपोर्टसोबत सादर केले जाऊ शकते. वाचाः संभाव्य स्पेसिफिकेशन्स अपकमिंग Poco F3 GT स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंच फूल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी Corning Gorilla Glass 5 देण्यात आले आहे. फोन ६ जीबी रॅमसोबत येतो. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. याचा प्रायमरी कॅमेरा f/१.७ अपर्चर सोबत ६४ मेगापिक्सल आहे. तसेच, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि मॅक्रा फोटोसाठी २ मेगापिक्सल लेंस मिळेल. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात एक USB Type-C पोर्ट आणि WiFi-६ सपोर्ट मिळेल. फोन एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर सपोर्टसोबत येईल. चे स्पेसिफिकेशन्स Poco F3 GT स्मार्टफोन Redmi K40 गेम इन्हँस एडिशनचे अपग्रेडेड व्हर्जन असेल असण्याची शक्यता आहे. चीनमध्ये या फोनला CNY १,९९९ (जवळपास २२,८०० रुपये) मध्ये लाँच करण्यात आले होते. ही या फोनच्या ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत आहे. ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत CNY २,१९९ (जवळपास २५,१०० रुपये) आहे. ८ जीबी + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY २,३९९ (जवळपास २७,४०० रुपये), १२ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत CNY २,३९९ (जवळपास २७,४०० रुपये) आणि १२ जीबी + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY २,६९९ (जवळपास ३०,८०० रुपये) आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3c1XOnv

Comments

clue frame