१०८MP कॅमेऱ्यासह येणाऱ्या ‘या’ स्मार्टफोनला स्वस्तात खरेदीची संधी, Flipkart वर मिळत आहे सूट

नवी दिल्ली : तुम्ही जर १०८ मेगापिक्सल कॅमेरा असणारा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर चांगली ऑफर आहे. १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह लाँच झालेला फ्लिपकार्टवर फक्त १६,९९९ रुपयात मिळत आहे. वाचाः या स्मार्टफोनला भारतात १७,९९९ रुपयात लाँच करण्यात आले होते. फ्लिपकार्टवर Moto G60 सोबतच सह अन्य फोनवर मोठी सूट मिळत आहे. कंपनीने Moto G40 Fusion आणि Moto G60 या स्मार्टफोसला एकसारख्याच डिझाइन आणि स्पेसिफिकेशनसोबत लाँच केले होते. दोघांमधील सर्वात मोठा फरक कॅमेरा आहे. Moto G60 Fusion ६४ मेगापिक्सल कॅमेऱ्यासोबत येतो, तर Moto G40 मध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल Moto G60 ची किंमत १७,९९९ रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्टवर १६,९९९ रुपयात फोनला खरेदी करता येईल. HDFC बँक Credit/Debit Card EMI ट्रांजॅक्शनवर १ हजार रुपये सूट देखील मिळेल. Moto G40 Fusion ६४GB स्टोरेज व्हेंरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे. मात्र HDFC बँक Credit/Debit Card EMI ट्रांजॅक्शनवर १ हजार रुपये सूट देखील मिळेल. वाचाः स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर Moto G60 आणि Moto G40 Fusion मध्ये HDR10 सपोर्ट देण्यात आला आहे. यात ६.८० इंच Max Vision FHD+ १२०Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसोबत Qualcomm Snapdragon ७३२G प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येईल. स्मार्टफोनमध्ये ६००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. केवळ कॅमेऱ्याच्या बाबतीत दोन्ही फोन वेगळे आहेत. Moto G60 मध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. याचा टून इन वन ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड आणि मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फीसाठी यात ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. Moto G40 Fusion मध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3p9q2lM

Comments

clue frame