Boat चा नवीन वायरलेस ईयरफोन लाँच, फक्त १० मिनिटं चार्जिंग करून १० तास वापरा

नवी दिल्ली : ऑडिओ इक्विपमेंट मॅन्यूफॅक्चरर ने भारतात नेकबँड पॅटर्नचे नवीन वायरलेस ईयरफोन्स Rockerz 330 ला लाँच केले आहे. या ऑडिओ डिव्हाइसचे खास गोष्ट याची बॅटरी आहे. कंपनीनुसार, सिंगल चार्जमध्ये ३० तास चालेल व फक्त १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १० तास चालेली एवढी बॅटरी चार्ज होईल. ची भारतात किंमत १,२९९ रुपये असून, कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि इंडिया वरून खरेदी करता येईल. यात एक्टिव ब्लॅक, ओशियन ब्लू, नेवी ब्लू, टील ग्रीन, ब्लेजिंग येलो आणि रेजिंग रेड रंगांचा पर्याय मिळेल. वाचा : boAt Rockerz 330 चे स्पेसिफिकेशन्स या डिव्हाइसमध्ये १०एमएम डायनॅमिक ड्राइव्हर्स देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की, यामुळे एन्हांस्ड बेस यूजर्सला मिळेल. सिलिकॉन नेकबँडमध्ये म्यूझिकला प्ले/पॉज करणे आणि इनकमिंग कॉल्सला कट/रिसिव्ह करण्याचे बटन्स मिळतात. ईयरबड्समध्ये मागील बाजूला मॅग्सनेट आहे. अशात वापर नसल्यास याला चिटकून ठेवता येते. बड्समध्ये ड्युअल पेयरिंग सपोर्ट देखील मिळेल. म्हणजेच, एकसोबत दोन डिव्हाइसला कनेक्ट होऊ शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ ५.० सपोर्ट मिळेल. boAt Rockerz 330 वॉटर, डस्ट आणि स्वेट रेसिस्टेंससाठी IPX5 रेटेड आहे. यात १५०एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये ईयरफोन ३० तास चालेल व फक्त १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १० तास चालेली एवढी बॅटरी चार्ज होईल. यासाठी यात ASAP फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. यामुळे फूल चार्जिंगसाठी केवल ३०-४० मिनिटे लागतात. वाचा : वाचा : वाचा :


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RMonpU

Comments

clue frame