फ्लिपकार्टवर उद्यापासून सेल, स्मार्ट टीव्ही आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट

नवी दिल्ली. युरोपमधील सुप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी थॉमसतर्फे आपल्या ग्राहकांना अधिकाधिक लाभ मिळावा या अनुषंगाने काही नवे ऑफर्स देण्यात येत आहेत. नुकतेच फ्लिपकार्ट येथे बिग सेव्हिंग डे सेलच्या वेळी थॉमसन स्मार्ट टीव्ही आणि होम अप्लायन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत असल्याचे जाहीर केले. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरील बिग सेव्हिंग्ज डे सेल उद्यापासून २९ मे पर्यंत सुरु राहील. दरम्यान, लवकर प्रवेश २६ मेपासून सुरू होईल. यात थॉमसन ४० इंचा एलईडी टीव्ही फ्लिपकार्ट प्लस वापरकर्त्यांसाठी केवळ ८,९९९ रुपयात उपलब्ध होईल. वाचा : खरेदीवर मिळणार बेस्ट ऑफर वापरकर्त्यांना कमी किंमतीत अधिक प्रीमियम तंत्रज्ञान देण्याच्या आश्वासनाचे पालन करत थॉमसन नवीन प्रोडक्ट्स ऑफर करत असून आता कंपनीतर्फे ग्राहकांना मोठी सूट देण्यात येत आहे. थॉमसनच्या स्मार्ट टीव्ही आणि वॉशिंग मशीन तसेच एअर कूलर सारख्या घरगुती उपकरणांवर सूट आणि ऑफर नेमकं किती आणि कसा मिळविता येईल जाणून घ्या. कंपनी, एसपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतातील थॉमसन टीव्हीचे विशेष ब्रँड परवानाधारक (पीपीएम) आणि ग्राहकांच्या ऑफरच्या सध्या परिस्थितीबद्दल बोलताना अवनीतसिंग मारवाह यांनी सांगितले की "आम्ही आमच्या ग्राहकांना परवडणार्‍या किंमतीत आमची उत्पादने देण्यास नेहमीच वचनबद्ध आहोत." सध्याची परिस्थिती पाहता आम्ही ग्राहकांना जास्त भार न देता कमी किंमतीत चांगली उत्पादने देत आहोत. फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग्ज डे सेलमध्ये थॉमसन टीव्ही किंमत: थॉमसन २४ टीएम २४९०: किंमतीबद्दल बोलायचे तर हा २४ इंचचा स्मार्ट टीव्ही बिग सेव्हिंग डे सेलमध्ये ९,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. थॉमसन ३२ टीएम ३२९०: फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे सेलमध्ये थॉमसनच्या ३२ इंच स्मार्ट टीव्हीची किंमत ११,९९९ रुपये आहे. थॉमसन 32PATH0011: ३२ इंचच्या या स्मार्ट टीव्हीची किंमत बिग सेव्हिंग डे सेलमध्ये १३,७९९ रुपये असेल. थॉमसन 32PATH0011BL: फ्लिपकार्ट विक्रीदरम्यान या 32 इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत १३,९९९ रुपये असेल. थॉमसन 40PATH7777: किंमतीबद्दल बोलायचे तर हा स्मार्ट टीव्ही बिग सेव्हिंग डे सेलमध्ये १९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. थॉमसन 42PATH1212: हा स्मार्ट टीव्ही २०,४९९ रुपयांमध्ये बिग सेव्हिंग डे सेलमध्ये उपलब्ध आहे. थॉमसन 43PATH0009: हा स्मार्ट टीव्ही बिग सेव्हिंग डे सेलमध्ये २२,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. थॉमसन 43PATH0009BL: हा स्मार्ट टीव्ही बिग सेव्हिंग डे सेलमध्ये २२,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. थॉमसन 43PATH4545: ४३ इंचचा हा स्मार्ट टीव्ही बिग सेव्हिंग डे सेलमध्ये २६,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. थॉमसन 43 OATHPRO 2000: थॉमसनचा हा स्मार्ट टीव्ही बिग सेव्हिंग डे सेलमध्ये २८, ४९९ रुपये मिळत आहेत. थॉमसन 50PATH1010: थॉमसनचा हा ५० इंचचा टीव्ही फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे सेलमध्ये ३१,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. थॉमसन 50 OATHPRO 1212: किंमतीबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्ट टीव्ही बिग सेव्हिंग डे सेलमध्ये ३२,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. थॉमसन 55PATH5050: किंमतीबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्ट टीव्ही बिग सेव्हिंग डे सेलमध्ये ३५,९९९रुपयांना मिळत आहे. थॉमसन 55 OATHPRO 0101: किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास हा स्मार्ट टीव्ही बिग सेव्हिंग डे सेलमध्ये ३६,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. थॉमसन 65 OATHPRO 2020: हा स्मार्ट टीव्ही बिग सेव्हिंग डे सेलमध्ये ५४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. थॉमसन 75 OATHPRO2121: किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्ट टीव्हीला बिग सेव्हिंग डे सेलमध्ये १ ,०५,९९९ मध्ये मिळत आहेत. फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग्ज डे सेलमध्ये बिग थॉमसन वॉशिंग मशीनवर ऑफरः थॉमसन 6.5 केजी सेमी-ऑटोमॅटिकः ही थॉमसन वॉशिंग मशीन फ्लिपकार्ट सेलमध्ये ६,९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. थॉमसन 7 केजी सेमी-ऑटोमॅटिक: थॉमसनची ही वॉशिंग मशीन बिग सेव्हिंग डे सेलमध्ये ७,४९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. थॉमसन 7.5 केजी सेमी-ऑटोमॅटिक: थॉमसनची ही वॉशिंग मशीन बिग सेव्हिंग डे सेलमध्ये ७,९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. थॉमसन 8.5 केजी सेमी-ऑटोमॅटिक: थॉमसनची ही वॉशिंग मशीन बिग सेव्हिंग डे सेलमध्ये ९,४९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. थॉमसन 6.5 केजी फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग मशीनः थॉमसनची ही वॉशिंग मशीन बिग सेव्हिंग डे सेलमध्ये ११,४९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. थॉमसन 7.5 केजी फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग मशीन: ही वॉशिंग मशीन बिग सेव्हिंग डे सेलमध्ये १२,९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. थॉमसन 10.5 केजी फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग मशीन: थॉमसनची ही वॉशिंग मशीन बिग सेव्हिंग डे सेलमध्ये २८,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34hZrJt

Comments

clue frame