नवी दिल्लीः Affordable : जर तुम्हाला स्वस्त किंमतीत स्वतःसाठी किंवा आपल्या प्रिय व्यक्तीसाठी ट्रू वायरलेस ईयरफोन्स खरेदी करायची असतील तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. स्वस्त किंमतीच्या ईयरफोन्सवर ७५ टक्क्यांपर्यंत बंपर सूट दिली जात आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः Truke buds S1 या ईयरबड्समध्ये क्लियर कॉल्ससाठी Quad MEMS Mic आणि ENC (environmental noise cancellation) सपोर्ट दिला आहे. या डिव्हाइस मध्ये लो लेटेंसी, ब्लूटूथ व्हर्जन ५.१ सिंगल चार्ज वर १० तासांचा प्लेटाइम, ५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ७२ तासांचा प्लेटाइम ऑफर केला जातो. अॅमेझॉनवर Truke buds S1 ला ६३ टक्क्यांच्या सूट सोबत १४९९ रुपयात (एमआरपी किंमत ३,९९९ रुपये) मध्ये विकले जात आहे. म्हणजेच ग्राहकांचे २५०० रुपये बचत होऊ शकतील. वाचाः Boat Airdopes 101 वेग आणि क्लियर साउंड एक्सपीरियन्ससाठी हे डिव्हाइस १३ एमएम सोबत येते. अनेक डिव्हाइससोबत कनेक्शनसाठी या Boat Airdopes मध्ये कंपनीने इन्स्टा वेक अँड पेयर टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. या ईयरबड्समध्ये 50mAh ची बॅटरी आणि सिंगल चार्जवर ३.५ तास बॅकअप मिळणार आहे. भारतात या वायरलेस ईयरफोनला २ हजार रुपये किंमतीत खरेदी करू शकता. वाचाः Noise Shots Rush हे वायरलेस ब्लूटूथ हेडसेट १० मीटरची वायरलेस रेंज, ब्लूटूथ व्हर्जन ५, लो लेटेंसी गेमिंग मोड, वॉटर रेसिस्टेंटसाठी IPX5 रेटिंग, सिंगल चार्ज वर ६ तास आणि केससोबत अतिरिक्त १८ तास बॅकअप मिळते. म्हणजेच एकूण २४ तासचा प्लेटाइम मिळते. अॅमेझॉनवर ६० टक्के सूट सोबत याला २ हजार ७९८ रुपयात (एमआरपी किंमत ६,९९९ रुपये) विक्री केली जात आहे. वाचाः Crossloop TWS GEN Wireless Stereo Earbuds हे स्मार्ट टच कंट्रोल, ३ वॉट बिल्ट इन स्पीकर्स, ब्लूटूथ व्हर्जन ५.०, स्पलॅश प्रूफ, स्वेट प्रूफ, वर्कआउट प्रूफसाठी IPX4 रेटिंग, बड्स 20 तासांहून जास्त प्लेटाइम देते. अॅमेझॉनवर ७५ टक्के सूट नंतर १ हजार ९९९ रुपये (एमआरपी किंमत ७ हजार ९९९ रुपये) मध्ये विक्री केली जात आहे. वाचाः वाचा : वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gRGIvY
Comments
Post a Comment